स्व.वसंतराव नाईक १०८वी जयंती आणि कृषि दिन भव्य वृक्षारोपनाने साजरी
यवतमाळ जिल्हा
उमरी पठार येथे दिनांक ०१ जुलै २०२१ रोजी स्व. वसंतराव नाईक यांच्या १०८व्या जयंती आणि कृषि दिना निमित्त colours foundation उमरी पठार यांच्या वतीने भव्य वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. “एक व्यक्ति एक झाड ” हि संकल्पना राबवण्याच्या दृष्टीने गाव रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आले तसेच “एक विद्यार्थी एक झाड” असे वितरित करण्यात आले. सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन मा. श्री. विलासभाऊ अगलधरे (प.स.सभापती आर्णी),प्रमुख पाहुणे म्हणून मा.सौ.किरनताई विजयराव मोघे (जी. प. सदस्य.),विजयराव मोघे साहेब,तसेच मा. श्री.पी.झेड. भोसले साहेब (तहसीलदार आर्णी),मा.श्री.आनंदजी लोकरे (गट. वि.आधी.आर्णी),मा.श्री आर. बी.रोडगे (वण. परी.अधी.वण वी.आर्णी),मा.सौ.के.रंगारी (वंन परी. अधी.सा. व. वि.) गावचे सरपंच श्री नंदकिशोर सवांगेकर,मा. श्री विलासराव मीराजापुरे पो.पा.मा. श्री. शंकरराव मिराजपुरे,श्री संतोष इंगोले ,श्री दिवाकर ब्राह्मणकर,श्री. विठ्ठल राव पारधी,यांची प्रमुख उपस्थिती होती.
मा.विजयराव मोघे यांनी झाडे लावणे जगवणे ही काळजी गरज असून त्यांचे संगोपन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे व कोरोनाच्या या महामारी मध्ये आपण oxigen च्या तुटावड्याचे परिणाम बघितल्याचे प्रतिपादन करून उपक्रमाचे स्वागत आणि कौतुक केले.उपक्रमास जी. प.प्रा. म. शाळेचे मां. श्री दुर्गे सर तर्फे १० ट्री गार्ड भेट म्हणुन देण्यात आले.
सदर उपक्रमाच्या यशस्वितेसाठी colours foundation चे अध्यक्ष श्री विशाल इंगोले,धीरजकुमार शेरे ( colours foundation secretory,g.p member. Umari pathar),आणि सभासदांनी परिश्रम घेतले.त्याच प्रमाणे भाऊरावजी रुढे क.म.उमरि पठार,जी. प.ऊ.प्रा.मराठी शाळा उमरि प. श्री.सेवादास महा.विद्यालय उमरीं पठार, ग्रामपंचायत उमरि पठार व समस्त कर्मचारी वर्ग,शिक्षकवृंद, गावकरी आणि प्रतिष्ठित नागरिक यांनी मोलाचे मार्गदर्शन आणि सहभाग दिला.कार्यक्रमाचे संचालन श्री.बोडखे सर,प्रास्ताविक श्री.गणेश रूढे सर, आणि आभार प्रदर्शन श्री विशाल इंगोले colours foundation चे अध्यक्ष यांनी केले