• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

दोंडाईचा शहर वंजारी समाज अध्यक्ष पदी हरेश आव्हाड यांची बिनविरोध निवड..

माणगंगा by माणगंगा
July 11, 2022
in महाराष्ट्र
0
दोंडाईचा शहर वंजारी समाज अध्यक्ष पदी हरेश आव्हाड यांची बिनविरोध निवड..

दोंडाईचा शहर वंजारी समाज अध्यक्ष पदी हरेश आव्हाड यांची बिनविरोध निवड..

दोंडाईचा- (श. प्र.) येथील समाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहून समाजाच्या प्रत्येक सुख-दुखात मदतीस धावणारे शंभो ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हरेश आव्हाड यांची सर्वानुमते वंजारी समाजाच्या अध्यक्ष पदी निवड झाली असून उपाध्यक्ष पदी राहूल आव्हाड व सचिव पदी अभिषेक नागरे यांची निवड झाली आहे.

काल वंजारी समाजाची
बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव निवड करण्यात आली. त्यादरम्यान नेहमी राजकीय सामाजिक जिवनातून वेळ काढत समाजहिताचे काम करण्यास प्राधान्य देत असल्याने सर्वानुमते अध्यक्ष पदाची धुरा हरेश अव्हाड यांच्यावर सोपविण्यात आली असून तर उपाध्यक्ष पदी राहूल आव्हाड व सचिव पदी अभिषेक नागरे यांची नावाची घोषणा केली.

हरेश अव्हाड यांच्या निवडीचे माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, उद्योपती सरकार साहेब रावल, मा. नगराध्यक्षा नयनकुवर रावल, वंजारी समाजाचे माजी अध्यक्ष गोविंद कागणे, माजी उपनगराध्यक्ष प्रदिप कागणे, डॉ. संतोष अव्हाड, बालरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत नागरे, पांडुरंग कागणे, महेंद्र गीते, दिपक नागरे, शैलेश नागरे, दिलीप नागरे, संजू आव्हाड, बापू नागरे, छोटू सांगळे, संतोष उगलमुगले, अजय सानप, बापू भाबड, मुरलीधर वंजारी, विलास कागणे, नितिन आव्हाड, मुकेश कागणे, संदीप काकडे, रविंद्र काकडे गणेश चकणे, कुणाल कागणे, सौरभ आव्हाड, मानव कागणे यांच्यासह आदींनी या निवडीचे अभिनंदन करत भावी कामास अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या जात आहेत…

Views: 224
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सद्गुरु श्री श्री साखर कारखाना राजेवाडी चे 2022-2023 चे मिल रोलर पुजन संपन्न…..

सद्गुरु श्री श्री साखर कारखाना राजेवाडी चे 2022-2023 चे मिल रोलर पुजन संपन्न…..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)