• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

गुरु पौर्णिमेनिमित्त आरसी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये बेलाच्या झाडाचे वृक्षारोपण

माणगंगा by माणगंगा
July 13, 2022
in महाराष्ट्र
0
गुरु पौर्णिमेनिमित्त आरसी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये बेलाच्या झाडाचे वृक्षारोपण

आर सी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोरखेडा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण गुरुपौर्णिमेचे अवचित्य साधून आर सी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोरखेडा येथे बेलाच्या झाडाचे वृक्षारोपण विद्यालयाचे प्राचार्य श्री आर एफ शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी निसर्ग हा आपला श्रेष्ठ गुरु आहे निसर्ग संवर्धन ही काळाची गरज त्या निसर्गाला संरक्षित ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे

निसर्ग सुरक्षित तर आपण सुरक्षित, झाडांच्या गुणांचे वैशिष्ट्य की ते सदैव इतरांना देण्याचे कार्य करतात त्यांच्या आदर्श घेऊन आपणही देशाला समाजाला आवश्यक ती मदत करणे हे आपले कर्तव्य आहे असे विचार प्राचार्य आर एफ शिरसाट सर यांनी मांडले

यावेळी विद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी श्री एन वाय बोरसे सर यांनी गुरुपौर्णिमेचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले आई-वडील व आपले गुरुवर्य जे आपल्याला योग्य दिशा देण्याचे कार्य करतात व आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देतात अशा गुरूंना आपण सदैव नमन केले पाहिजे यावेळी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक एन डी चव्हाण, डी आर राजपूत, एस एम पाटील,एस आर देसले, पि टी चौधरी,व्ही एस ईशी, एस जे पाटील, एस एन पाटील,व्ही बी शर्मा किरण कोळी ,काजल राजपूत व विद्यार्थी बहुसंख्येने हजर होते

Views: 152
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
रात्रभर गटारीत अडकलेला तरुण दुसऱ्या दिवशी सकाळी सापडला.

रात्रभर गटारीत अडकलेला तरुण दुसऱ्या दिवशी सकाळी सापडला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)