• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

सी.एस.सी. सेंटरच्या नावाखाली तरुणांची फसवणूक, सेंटरनोंदणीसाठी पिळवणूक

माणगंगा by माणगंगा
July 14, 2022
in सांगली
0
सी.एस.सी. सेंटरच्या नावाखाली तरुणांची फसवणूक, सेंटरनोंदणीसाठी पिळवणूक

सी.एस.सी सेंटरच्या नावाखाली तरुणांची फसवणूक

आटपाडी प्रतिनिधी

शासकीय योजना व इतर कामासाठी सर्व कागदपत्रे ऑनलाइन भरावी लागतात तर तरुणांना नोकरी मिळत नसल्याने, अनेक तरुणांनी उपजीविका भागवण्यासाठी सीएससी सेंटर सुरू केली आहेत. व त्याद्वारे विविध प्रकारचे अर्ज भरणे ,विविध योजना ची माहिती भरणे, शासकीय विविध योजना साठी माहिती भरणे अशी कामे सीएससी सेंटर मधून केली जातात.

परंतु आटपाडी तालुक्यांमध्ये सीएससी सेंटर मंजूर करून देतो म्हणून अनेक तरुणांची फसवणूक होत आहे .यामध्ये कंपनीचे अधिकारी सीएससी सेंटर मंजूर करून देण्याच्या उद्देशाने अनेक तरुणांची आर्थिक फसवणूक करीत आहेत. सीएससी सेंटर मिळण्यासाठी अनेक वेळा ऑनलाईन कागदपत्रे भरून सुध्दा सीएससी सेंटरला मंजुरी मिळत नाही. आर्थिक देवाण-घेवाण करतात, त्यांना मात्र ताबडतोब सेंटरची मंजुरी मिळते.

तालुक्यामधील सर्व ग्रामपंचायत मध्ये सीएससी सेंटर आहेत. परंतु ग्रामपंचायत व्यतिरिक्त अनेक तरुणांना नोकरी, व्यवसाय नसल्याने किंवा स्वतःची उपजीविका भागवण्यासाठी सीएससी सेंटर सुरू केले आहेत . सी एस सी सेंटर सुरू करण्याच्या सर्व नियम अटीमध्ये बसत असताना सुद्धा जाणून-बुजून सीएस सी सेंटर ची परवानगी देत नाहीत.

तालुक्यातील अनेक ठिकाणी तरुणांनी सीएससी सेंटर सुरू करण्यासाठी एप्लीकेशन केले आहेत. परंतु सीएस्सी सेंटरची परवानगी देणारे अधिकारी या तरुणांची पिळवणूक, फसवणूक करीत आहेत. आर्थिक लूट करत आहेत. जो कोणी आर्थिक तडजोड करत नाही त्याचे सीएससी सेंटर रद्द केले जाते.तालुक्यांमध्ये असे अनेक प्रकार घडले आहेत .

तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून तरुणांना न्याय मिळवून द्यावा.व संबंधित अधिकाऱ्यावर कारवाही करावी अशी मागणी तरुणांच्याकडून होत आहे.
फोटो – लोगो

Views: 322
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
विठ्ठलवाडी शिवारात पुरात वाहून गेल्याने गायीचा मृत्यू

विठ्ठलवाडी शिवारात पुरात वाहून गेल्याने गायीचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)