• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

टेकवाडे प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य प्रदर्शन संपन्न

माणगंगा by माणगंगा
July 14, 2022
in महाराष्ट्र
0
टेकवाडे प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य प्रदर्शन संपन्न

टेकवाडे प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य प्रदर्शन संपन्न

त-हाडी

शिरपूर तालुक्यातील आर.सी.पटेल मरा ठी प्राथमिक शाळा टेकवाडे येथे इयत्ता बालवाडी ते 4 थी च्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील संकल्पना सोप्या पध्दतीत समजावता याव्यात यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली त्या साहित्याचे प्रदर्शन शालेय स्तरावर भरवण्यात आले.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी टेकवाडे गावाचे वि.का.सोसायटी चेअरमन श्री विजू आबा चौधरी हे होते

तर प्रमुख अतिथी म्हणून शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री कृष्णा वाडीले, सामाजिक कार्यकर्ते श्री दिलीप वानखेडे,प्राचार्य श्री किशोर जोशी,पर्यवेक्षक श्री के.बी.चौधरी शालेय व्यवस्थापन शिक्षण तज्ञ सदस्य प्रा.श्री एस.एम.पाटील.उपस्थित होते

मुख्याध्यापक श्री आर.बी.खोंडे यांनी आपल्या प्रास्तविकातून शैक्षणिक साहित्याचे अध्यापनातील
महत्व व उद्देश व त्यातून विद्यार्थ्यांना होणारे फायदे उपस्थित पालक व मान्यवरांना समजावून सांगितले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.सर्व मान्यवरांनी शिक्षकांनी तयार केलेल्या साहित्याची पाहणी केली.व शिक्षकांनी तयार केलेले साहित्य पाहून शिक्षकांचे मनापासून कौतुक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपशिक्षक श्री अनिल माळी यांनी केले.तर आभार उपशिक्षक श्री संजय पटेल यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहशालेय उपक्रम समिती प्रमुख उपशिक्षिका श्रीमती जे.पी.पाटील, बालवाडी शिक्षिका श्रीमती एस.जी.सोनार शिक्षकेतर कर्मचारी श्री बी.एल.पावरा,श्री ए.बी.ईशी यांनी परिश्रम घेतले.

Views: 108
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी डाॅ. दिलीप बापू सुर्यवंशी यांचा त-हाडीत सत्कार

सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी डाॅ. दिलीप बापू सुर्यवंशी यांचा त-हाडीत सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)