• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

चांदपुरी गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निवडणूक बिनविरोध संपन्न

माणगंगा by माणगंगा
July 15, 2022
in महाराष्ट्र
0
चांदपुरी गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निवडणूक बिनविरोध संपन्न

चांदपुरी गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निवडणूक बिनविरोध संपन्न

                  आज दिनांक 14 जुलै 2022  रोजी चांदपुरी गावात विविध कार्यकारी सोसायटी निवडणूक   माजी मंत्री तथा विधान परिषद आमदार आदरणीय  अमरीशभाई पटेल साहेब, शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम दादा पावरा, शिरपूर शहराचे माजी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, मा. नगरसेवक अशोक बापू , वनावल   गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्र. भरत भिलाजी पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवडणुक  पार पडली . 

                   चेअरमन पदी  महेंद्र  लिलाचंद पटेल तर व्हाईस चेअरमन पदी अर्जुन बाजीराव पाटील यांचे सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तर संचालक पदी  राजधर हरी पाटील, भूपेंद्र सुभाष पटेल, रघुनाथ शंभू पटेल, किशोर छगन पटेल, विमलबाई रघुनाथ पटेल, ज्योती तुकाराम पटेल यांची बिनविरोध संचालक पदी निवड करण्यात आली . 
 
                    यावेळी चांदपुरी गावातील विलास पटेल,  अशोक  पटेल, सुरेश पटेल, दत्तू पटेल, शरद पटेल, हरी पटेल, भावेश पाटील, संजय पटेल, अंबालाल पटेल, कैलास पाटील, किरण पटेल,  सचिन पटेल व ग्रामपंचायत सदस्य सुनिता  विलास पटेल व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सर्व नवनिर्वाचित चेअरमन,व्हाईस चेअरमन तथा संचालक मंडळाचे शाल,श्रीफळ व फुलहार देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
             निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून  व्ही. व्ही. पवार यांनी काम पाहिले, संस्थेचे सचिव जयवंत लोटन साळुंखे  यांनी देखील परिश्रम घेतले . यावेळी ग्रामपंचायत सदस्य लिलाचंद पाटील  यांनी  सूत्रसंचालन केले व अविनाश पाटील यांनी सर्वांचे आभार मानले .
Views: 135
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
तऱ्हाडी ता.शिरपूर  येथे अतिक्रम केलेल्या व्यक्तींना  घरे  मिळाली

तऱ्हाडी ता.शिरपूर येथे अतिक्रम केलेल्या व्यक्तींना घरे मिळाली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)