• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

असली-भोरखेडा परिसरात बेसुमार वृक्षांची कत्तल,वन विभागाचे साफ दुर्लक्षसातपुडा संवर्धन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वृक्षतोड आणली उघडकीस

माणगंगा by माणगंगा
July 17, 2022
in महाराष्ट्र
0
असली-भोरखेडा परिसरात बेसुमार वृक्षांची कत्तल,वन विभागाचे साफ दुर्लक्षसातपुडा संवर्धन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वृक्षतोड आणली उघडकीस

असली-भोरखेडा परिसरात बेसुमार वृक्षांची कत्तल,वन विभागाचे साफ दुर्लक्ष

सातपुडा संवर्धन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वृक्षतोड आणली उघडकीस

वन जमीनसाठी अज्ञाताकडून 5 ते 7 वर्ष वयाच्या झाडांची बेसुमार कत्तल

त-हाडी (प्रतिनिधी)

तालुक्यात सातपुडा पर्वत रांगेत वन जमीनीवर अतिक्रमण करण्यासाठी काही अज्ञातांकडून बेसुमार वृक्षतोड होत असल्याचे शुक्रवारी पुन्हा उघडकीस आले आहे.शिरपूर तालुक्यातील असली भोरखेडा परिसरात सातपुडा संवर्धन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सदर प्रकार उघडकीस आणला आहे. वनविभागास माहिती मिळाल्यावर वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

एकीकडे शासनाकडून मोठ्या प्रमाणावर ‘झाडे लावा झाडे जगवा’ मोहीम सर्वत्र राबविली जात असतांना शिरपूर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेत वन जमीनीवर अतिक्रमण करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून असली भोरखेडा परिसरातील मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे.काही अज्ञात व्यक्तींकडून रात्री अपरात्री असली परिसरात वृक्षांची कत्तल केली जात आहे.

तालुक्यातील असली येथील सातपुडा संवर्धन समितीचे अध्यक्ष राहुल ईशी,किरण कोळी, प्रशांत कोळी, कुलदिप ईशी, सुनील वाघ,मयुर कोळी, संजय कोळी,विकास कोळी, यांनी वनपाल मुकेश गुजर यांच्या सोबत तसेच भोरखेडा वन समितीचे अध्यक्ष भुपेंन्द्र राजपूत यांनी शुक्रवारी सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी पाच वर्षापूर्वी वृक्षारोपण करण्यात आलेल्या जागेवर जाऊन पाहणी केली असता डेरेदार वृक्ष तोडून फेकण्यात आलेले दिसून आले काहीं ठिकाणी शेती तयार करण्यासाठी जागा साफ केलेली आढळून आली आहे.

सदर प्रकार उघडकीस आल्यावर वन विभाग काय कार्यवाही करते या कडे वन प्रेमी व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

जंगल वाचविण्यासाठी परिसरातील नागरिकांसह ग्रामपंचायतींनी देखील प्रयत्न केला पाहिजे .अशीच वृक्षतोड सुरू राहिली तर फक्त जमीन शिल्लक राहिल पण एकही झाड दिसून येणार नाही .या पुढे वन अतिक्रम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस ग्रामपंचायत ने नाहरकत दाखला देऊ नये.आपापल्या हद्दीत कोणास वृक्षतोड करू न देता वन संवर्धन केले पाहिजे.

राहुल ईशी,अध्यक्ष,
सातपुडा संवर्धन समिती,शिरपूर

Views: 218
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
क्षत्रिय शिवराणा बहुउद्देशिय संस्थेचा अध्यक्षपदी पोलीस पाटील राजकिरण राजपूत व उपाध्यक्षपदी दलपतसिंह राजपूत यांची बिनविरोध निवड

क्षत्रिय शिवराणा बहुउद्देशिय संस्थेचा अध्यक्षपदी पोलीस पाटील राजकिरण राजपूत व उपाध्यक्षपदी दलपतसिंह राजपूत यांची बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)