• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

क्षत्रिय शिवराणा बहुउद्देशिय संस्थेचा अध्यक्षपदी पोलीस पाटील राजकिरण राजपूत व उपाध्यक्षपदी दलपतसिंह राजपूत यांची बिनविरोध निवड

माणगंगा by माणगंगा
July 17, 2022
in महाराष्ट्र
0
क्षत्रिय शिवराणा बहुउद्देशिय संस्थेचा अध्यक्षपदी पोलीस पाटील राजकिरण राजपूत व उपाध्यक्षपदी दलपतसिंह राजपूत यांची बिनविरोध निवड

क्षत्रिय शिवराणा बहुउद्देशिय संस्थेचा अध्यक्षपदी पोलीस पाटील राजकिरण राजपूत व उपाध्यक्षपदी दलपतसिंह राजपूत यांची बिनविरोध निवड

शिरपुर तालुक्यातील क्षत्रिय शिवराणा कृषी विज्ञान मंडळ व बहुउद्देशिय संस्था,आढे ता.शिरपूर जि.धुळे या संस्थेची कार्यकारी मंडळाची सभा संस्थेच्या कार्यालयात मावळते अध्यक्ष आर.डी.राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.त्यात पोलीस पाटील राजकिरण राजपूत यांची अध्यक्षपदी व दलपतसिंह राजपूत यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

सचिवपदी मनोजसिंह परदेशी,सदस्यपदी रणजित राजपूत,अजित राजपूत,आशाबाई राजपूत,स्मिता परदेशी यांची निवड करण्यात आली.मंजूर असलेल्या घटना व नियमावलीनुसार संस्थेचे कामकाज पाहण्यासाठी सन २०२२ ते २०२७ या पाच वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली.निवडीबद्दल नेहरू युवा केंद्र-धुळे,लोकमान्य टिळक सार्व.वाचनालय-आढे,ग्रामविकास कृषी फॉर्मर प्रोडुसर कंपनी लि.,जिल्हा व शिरपूर तालुका ग्रंथालय संघ,जिल्हा व शिरपूर तालुका पोलीस पाटील संघ,मराठा कुणबी पाटील बहुउद्देशिय संस्था-तऱ्हाडी,निसर्ग मित्र समिति-शिरपुर तालुका आदींनी अभिनंदन केले आहे.

Views: 204
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
गंगाखेडच्या कापड मार्केट मधील खड्डे बुजवण्याच्या कामास अखेर प्रारंभआम आदमी पार्टीच्या पाठपुराव्याला यश

गंगाखेडच्या कापड मार्केट मधील खड्डे बुजवण्याच्या कामास अखेर प्रारंभआम आदमी पार्टीच्या पाठपुराव्याला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)