• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

गंगाखेडच्या कापड मार्केट मधील खड्डे बुजवण्याच्या कामास अखेर प्रारंभआम आदमी पार्टीच्या पाठपुराव्याला यश

माणगंगा by माणगंगा
July 17, 2022
in महाराष्ट्र
0
गंगाखेडच्या कापड मार्केट मधील खड्डे बुजवण्याच्या कामास अखेर प्रारंभआम आदमी पार्टीच्या पाठपुराव्याला यश

गंगाखेडच्या कापड मार्केट मधील खड्डे बुजवण्याच्या कामास अखेर प्रारंभ
आम आदमी पार्टीच्या पाठपुराव्याला यश

गंगाखेड /प्रतिनिधी

शहरातील वकील कॉलनी भागातील कापड मार्केटमध्ये रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यास रविवारी प्रारंभ झाला. आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आल्याने व्यापाऱ्यात समाधान व्यक्त केले जात आहे .

मागील तीन दिवसांपूर्वी कापड लाईन येथील व्यापारी रोहिदास निरस यांनी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांना कापड लाईनला बोलावून घेत मार्केट मधील रस्त्यावरील खड्डे दाखवले .या खड्ड्यात साचणाऱ्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असून या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या महिला लहान बालके, कोचिंग क्लासेस साठी येणारे विद्यार्थी या सर्वांना त्रास होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.सर्व व्यापाऱ्यांनी मिळून हे खड्डे बुजवण्यासाठी नगरपालिकेकडे प्रयत्न करावेत अशी विनंती सखाराम बोबडे पडेगावकर यांच्याकडे केली होती.

यावरून बोबडे यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी फड मॅडम यांच्याशी संपर्क साधून हे खड्डे बुजवावे अशी विनंती केली होती.रविवारी नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन खड्डे बुजवण्यासाठी लागणारे खडी ,कच साहित्य आणून टाकले.कामास सुरुवातही झाली.

अनेक वर्षापासून या भागातील खड्डे बुजविण्या याकडे कोणीही लक्ष देत नव्हते.पण आज या खड्ड्याचा प्रश्न मिटल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.यासाठी पुढाकार घेणारे सखाराम बोबडे पडेगावकर वागलगावचे माजी सरपंच नारायणराव घनवटे, मसनेरवाडी चे माजी सरपंच जयदेव मिसे, राहुल साबणे यांचे आभारही मानले. एकूणच खड्डे बुजवल्यामुळे परिसरातील व्यापारी व पादाचार्यांनी समाधान व्यक्त केले.

Views: 128
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मुंबई पोलिसांची ई सिगरेट विक्रेत्यांवर कारवाई; 14 लाखांचा माल जप्त

मुंबई पोलिसांची ई सिगरेट विक्रेत्यांवर कारवाई; 14 लाखांचा माल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)