• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

डोंगरगाव विकासो निवडणूक बिनविरोध..

माणगंगा by माणगंगा
July 18, 2022
in महाराष्ट्र
0
डोंगरगाव विकासो निवडणूक बिनविरोध..

डोंगरगाव विकासो निवडणूक बिनविरोध..

डोगरगाव ( प्रतिनिधी )आर आर पाटील ,

, शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगाव येथे आज दिनांक 18 जुलै रोजी विकासोची निवडणूक बिनविरोध करण्यात आली सतत पंचवीस वर्षापासून येथील निवडणूक बिनविरोध होत असून यासाठी जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य मोलाचे आहे

आज रोजी ग्रामपंचायत कार्यालयात ही बिनविरोध निवडणूक घेण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गिरीश महाले सहकारी सुशील महाजन सेक्रेटरी शिवाजीराव पवार यांनी हे काम पाहिले चेअरमन पदी निंबा गना पाटील व व्हाईस चेअरमन पदी तुकाराम राजाराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली

संचालक मंडळामध्ये प्रकाश त्र्यंबक पाटील अशोक पोपट पाटील सुवर्णा प्रकाश पाटील कल्पना रवींद्र पाटील संजय जगन्नाथ पाटील भोला पुरी गोसावी पितांबर गोविंदा पाटील विठ्ठल भिका पाटील दिनकर आसाराम पाटील मकान झुलाल कोळी इत्यादी यांची बिनविरोध निवड करण्यात आली बिनविरोध निवडून आलेल्या मान्यवरांचा सर्वस्तरातून सत्कार होत असून अभिनंदन होत आहे निवडणूक शांततेत पार पडली बिनविरोध निवडणुकीसाठी प्रकाश पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य मोलाचे लाभले

Views: 220
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आटपाडी पंचायत समितीतील दोन अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करन्याचे राज्य महिती आयोगाचा आदेश….ग्रामविस्तार अधिकारी व ग्रामविकास अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई

आटपाडी पंचायत समितीतील दोन अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करन्याचे राज्य महिती आयोगाचा आदेश….
ग्रामविस्तार अधिकारी व ग्रामविकास अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)