• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आदिवासी धनगर चौथे दोन दिवशीय साहित्य संमेलन सांगोला येथे

माणगंगा by माणगंगा
July 20, 2022
in सांगली
0
आदिवासी धनगर चौथे दोन दिवशीय साहित्य संमेलन सांगोला येथे

आदिवासी धनगर चौथे दोन दिवशीय साहित्य संमेलन सांगोला येथे

आटपाडी: प्रतिनिधी


सागोलाचे दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ आदिवासी धनगर चौथे दोन दिवशीय साहित्य संमेलन सांगोला ( जि. सोलापूर ) येथे शनिवार व रविवारी ( दि.23 व 24 जुलै ) आयोजित केले असल्याची माहिती या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.आर.एस.चोपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


या साहित्य संमेलनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दिल्ली प्रदेशचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल,प्रख्यात लेखक संजय सोनवणी,मुरहरी केळे, प्रा.यशपाल भिंगे,डॉ.अरुण गावडे,आण्णासाहेब डांगे, राम शिंदे,माजी आमदार रामराव वडकुते,हरिदास भदे, आमदार गोपीचंद पडळकर, दत्तात्रय भरणे,प्रणिती शिंदे इत्यादी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थित राहणार आहेत.
प्रा.चोपडे पुढे म्हणाले की,या संमेलनात ग्रंथ दिंडी, कवीसंमेलन,प्रबोधनपर व्याख्याने यासह विविध असे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत,
या सम्मेलनास राज्यातून सुमारे चाळीस हजार पेक्षा जास्त विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


शनिवारी सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत साहित्य दिंडीचा कार्यक्रम आहे या दिंडीमध्ये चाळीस सजवलेले रथ, ऐतिहासिक वेश भूषा धारण केलेले विद्यार्थी, शिक्षक कलाकार सहभागी होणार आहेत. याबरोबरच दिंडीमध्ये धनगर जमातीचा इतिहास,धर्म,संस्कृति, साहित्य रूढी,परंपरा,चाली रीती,शैक्षणिक प्रबोधन रथ, सजीव देखावे भजनी मंडळ यासह लेझीम व गजी ढोल सामुहित पारंपारिक नृत्य पथकाचाही समावेश राहणार आहे.
साहित्य नागरीचे नाव ‘संत बाळूमामा नगरी’ असे नाव देण्यात येणार आहे. तसेच ग्रंथ दालनाचे नाव ‘संत कनकदास नगरी’, साहित्य पीठास ‘कवी कालिदास पीठ’ असे नाव देण्यात येणार आहे.

यावेळी नवीन सहित्यीकांच्या साहित्याचे प्रकाशन होणार आहे. यावेळी मान्यवरांच्याहस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या दहाजणांना पुरस्कार देण्यात येणार आहेत.दुपारी तिन ते सायंकाळी पाच या वेळेत भव्य सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होताच धनगर साहित्याचा विविध क्षेत्रावर होणारा परिणाम या विषयावर वक्ते राम लांडे यांचे व्याख्यान त्यानंतर लेखक नवनाथ गोरे,प्रा. मुकुंद वलेकर यांचे “धनगर सारा एक”या विषयावर इतिहास तज्ञ व लेखक संजय सोनवानी यांचे व्याख्यान संपन्न होताच रात्री दहा पर्यंत कवी संमेलन होणार आहे. या कवी संमेलनाचे अध्यक्षपद शिवाजी बंडगर हे भूषविणार आहेत.


रविवार (दि.24 )सकाळी नऊ ते साडेचार पर्यंत विविध विषयांवरती परिसवांद चर्चा सत्र अणि व्याख्याने झाल्यानंतर या साहित्य संमेलनाचा समारोप सोहळा सांयकाळी पाच ते सात या वेळेत होणार आहे. या साहित्य संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ अभिमन्यू टकले हे ठराव मांडतील.
.

Views: 241
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
अक्षरा सामाजिक प्रतिष्ठानने जपली सामाजिक बांधिलकी. .!

अक्षरा सामाजिक प्रतिष्ठानने जपली सामाजिक बांधिलकी. .!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)