• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

अतिवृष्टीमुळे डोंगरगाव परिसरात पिकांचे नुकसान भरपाईची मागणी. *. डोंगरगाव ( प्रतिनिधी ) आर आर पाटील. _

माणगंगा by माणगंगा
July 21, 2022
in महाराष्ट्र
0
अतिवृष्टीमुळे डोंगरगाव परिसरात पिकांचे नुकसान भरपाईची मागणी. *. डोंगरगाव ( प्रतिनिधी ) आर आर पाटील. _

अतिवृष्टीमुळे डोंगरगाव परिसरात पिकांचे नुकसान भरपाईची मागणी. *.

डोंगरगाव ( प्रतिनिधी ) आर आर पाटील. _

डोंगरगाव आणि परिसरात गेल्या दीड महिन्याभरापासून फार मोठे पाऊस झालेत मागील महिन्यात ढग फुटी,,सदृश्य मोठा पाऊस झाला त्यामुळे येथील असलेल्या सोनवद धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा तयार झाला परिसरात शंभर टक्के विहिरी जमीन लेव्हलपर्यंत परिपूर्ण भरून वाहू लागल्या आहेत

दैनंदिन पाऊस वर पाऊस सुरूच आहे सोनवद धरण असल्याकारणाने या परिसरात मे महिन्यातच कापूस पिकाचा उतारा केलेला आहे त्या पिकांना आता बोंडे लागन्यास सुरुवात झालेली आहे काही पावसाच्या आधारावर कापूस लावनी व इतर पिकांची पेरणी झालेली आहे परंतु सततच्या पावसामुळे लहान व मोठ्या कापूस व इतर सर्व पिके पिवळी पडायला सुरुवात झालेली असून हातातून जाण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत बऱ्याच शेतातील पिके परिपूर्ण नष्ट झालेले आहेत

अति पावसामुळे अतिवृष्टीमुळे जमिनीची सुपीक माती देखील वाहून गेलेली आहे व गवताची निर्मिती मोठ्या प्रमाणात झालेली असून या नीदणीसाठी शेतकऱ्यांना फार मोठा आर्थिक फटका बसत असून देखील पुन्हा पुन्हा पाऊस येत असल्याने शेतांमध्ये गवताचे कुराणच तयार झालेले आहे

एकंदरीत या परिसरात यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झालेले आहे म्हणून शासनाने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश काढून रीतसर शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मोबदला द्यावा अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्ग व जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांनी शासनाकडे केलेली आहे

Views: 204
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मन्नाथ, हरंगुळ यात्रेसाठी यात्रा स्पेशल बस सेवा सुरू करण्याची मागणीआम आदमी पार्टीचा पुढाकार

मन्नाथ, हरंगुळ यात्रेसाठी यात्रा स्पेशल बस सेवा सुरू करण्याची मागणीआम आदमी पार्टीचा पुढाकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)