• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

यंदा कापसाचे दर राहतील कमाल आठ हजार ? कापूस पेरा वाढला , मक्का पिकाकडे अनेकांनी फिरवली पाठ !

माणगंगा by माणगंगा
July 26, 2022
in महाराष्ट्र
0
यंदा कापसाचे दर राहतील कमाल आठ हजार ? कापूस पेरा वाढला , मक्का पिकाकडे अनेकांनी फिरवली पाठ !

यंदा कापसाचे दर राहतील कमाल आठ हजार ?

कापूस पेरा वाढला , मक्का पिकाकडे अनेकांनी फिरवली पाठ !

त-हाडी ( प्रतिनिधी )दि २४
: गेल्या वर्षी पाच दशकांनंतर गत हंगामात कापसाला चढलेली चकाकी येत्या हंगामात कमी होईल असे चित्र निर्माण होत असून सर्वत्र कापूस पेरा वाढला असून मक्का पिकाकडे अनेकांनी पाठ फिरवली असल्याने या वर्षी कापूस पिकाचे वाढते उत्पन्न व आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचे दर काही मोजक्याच उद्योगपतींच्या हातात असल्याचे दरवर्षीचे चित्र आहे. यामुळे यंदा मक्का भाव खाणार असे दिसते .

महाराष्ट्र भरातील कापूस पूर्वी पर राज्यात जायचा तेंव्हा अनेक पर राज्यातील उद्योगपतीने खान्देश सह अनेक भागात जिनींग कॉटन उद्योग सुरू करत मोठ मोठे कापूस खरेदी व पणन करून गाठी बनवून वस्त्र उद्योगाकडे पुरवल्या परंतु यामुळे परिसरातील व्यापाऱ्यानी कापूस दर उतरत कापूस या उद्योगपतींच्या घशात घातला हा वाईट अनुभव शेतकर्‍यांना आल्याने कापूस पेरा घटला होता गत पाच दशकानंतर प्रथमच गेल्या वर्षी कापसाला मिळालेल्या दराने वाढलेल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा मात्र यावर्षी भंग पावतील अशी भिती जानकार व्यक्त करत आहे . विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळणार नाहीत; तर विक्रमी दरदेखील मिळणार नाहीत.

लांब धाग्याचा कापूस ७ ते ८ हजार रुपयात खेळणार असून, आखूड धाग्याचा कापूस हमीभाव घेईल.
सप्टेंबरमधील सौदे ३५ ते ४० टक्क्याने कमी असून, नोव्हेंबर – डिसेंबरमधील सौदे देखील कमी होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजार मंदीत तर सूत निर्मात्या कंपन्यादेखील पॉलिस्टर धाग्याकडे वळल्या आहेत. त्यामुळे कापसाच्या मागणीत घट येऊन त्याचा परिणाम दरावर पडेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
गत हंगामात कापसाला मिळालेल्या विक्रमी दराने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होऊन त्यांनी कापसाच्या क्षेत्रात वाढ केली. जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास ३० – ३५ हजार हेक्टर कापसाचे क्षेत्र वाढलेले दिसत आहे. प्रत्येक जिल्ह्यात यंदा कापसाच्या पेऱ्यात कमालीची वाढ झाली आहे . शेतकऱ्यांना गतवर्षीच्या दराची अपेक्षा असल्याने कापसाखालील क्षेत्र वाढल्याचे कुणीही नाकारू शकत नाही.

तथापि, शेतमालाच्या किमती कधी स्थिर राहत नसल्याचे अनुभवदेखील शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत. यामध्ये कापसाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील काही मोजक्याच उद्योगपतींच्या हातात असल्याचे दरवर्षीचे चित्र आहे. तर दुसरी कडे कापूस पेरा वाढला व मक्का पिक्का कडे अनेकांनी पाठ फिरवली असल्याने मक्का भाव खाणार असे दिसत आहे .

Views: 258
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
पावसाळ्यात होणार्‍या आजारापासून नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी…….डाँ, प्रताप पवार वैद्यकीय अधिक्षक प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालय विखरण

पावसाळ्यात होणार्‍या आजारापासून नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी…….डाँ, प्रताप पवार वैद्यकीय अधिक्षक प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालय विखरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)