• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पावसाळ्यात होणार्‍या आजारापासून नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी…….डाँ, प्रताप पवार वैद्यकीय अधिक्षक प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालय विखरण

माणगंगा by माणगंगा
July 26, 2022
in महाराष्ट्र
0
पावसाळ्यात होणार्‍या आजारापासून नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी…….डाँ, प्रताप पवार वैद्यकीय अधिक्षक प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालय विखरण

पावसाळ्यात होणार्‍या आजारापासून नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी…….डाँ, प्रताप पवार वैद्यकीय अधिक्षक प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालय विखरण


—-प्रतिनिधी – ललिता खोंडे —


त-हाडी .पावसाळ्यात होणार्‍या सर्दी-खोकल्याचे विषाणू म्हणजेच एन्फ्ल्यूएन्झा व्हायरस त्याला फ्ल्यूचा विषाणू पण म्हणतात यामुळे आपण आजारी पडतो.काही वेळा सर्दी, खोकला, फ्लू विषाणूजन्य नसून जीवाणूंमुळे होतात. अशा वेळेस ताप येणे, कान फुटणे, छातीत कफ होऊन न्यूमोनिया होणे अशा समस्या उद्भवतात.

त्यासाठी वेळीच डॉक्टरांंचा सल्ला घ्यावा व पावसाळा लागल्या पासून ग्रामीण रुग्णालयात व खाजगी दवाखाण्यात लहान चिमूकल्यासह नागरिक अतिसाराचे रुग्ण सर्वाधिक उपचारात दाखल होत असल्याने पावसाळ्यात नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आव्हान विखरण प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक तथा बाल रोग तज्ञ डाॅ, प्रताप पवार यांनी केले आहे,

पावसाळ्यात होणारे आजार व त्यावरील उपाय पावसाळा हा ऋतू सर्वाना हावहवासा वाटणारा आहे पण पावसाप्रमाणे या ऋतूत आजरपनही वाढतात.पावसाळ्यात अनेकदा आपण संसर्गजन्य आजारांना आमंत्रण देत असतो.हे टाळण्यासाठी आपणास काही प्रतिबंधात्मक उपाय अंगीकारले पाहीजेत जसे की, स्वतःची प्रतिकारक क्षमता वाढवणे, पौष्टिक आहाराचे सेवन करणे तसेच आरोग्याकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे.

पावसाळ्यातील आजावर पावसाळ्यात सर्दी-खोकल्याचे विषाणू म्हणजेच एन्फ्ल्यूएन्झा व्हायरस त्याला फ्ल्यूचा विषाणू पण म्हणतात यामुळे आपण आजारी पडतो.काही वेळा सर्दी, खोकला, फ्लू विषाणूजन्य नसून जीवाणूंमुळे होतात. अशा वेळेस ताप येणे, कान फुटणे, छातीत कफ होऊन न्यूमोनिया होणे अशा समस्या उद्भवतात. त्यासाठी वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रतिजैविके घ्यावी लागतात.

बालदमा हे छातीत कफ होण्याचे दुसरे वाढत जाणारे कारण आहे. त्याचेही वेळीच निदान, औषधे, वाफ इ. उपचार आजाराच्या सुरुवातीलाच केले, तर नंतरची गुंतागुंत टाळता येते.


पावसाळ्यात मुलांची, विशेषत: शिशू वयातील मुलांची पोटे नाजूक झालेली असतात. खाण्यात थोडाफार बदल झाला, बाहेरचे खाण्यात आले, तरी पोट बिघडते. मग उलट्या, जुलाब, त्यातून शरीरा बाहेर जाणारे पाणी हे सगळे सुरू होते. अशावेळेच वेळीच डॉक्टरांना दाखवुन वेळीस उपचार घ्यावा.
अस्वच्छ अन्न, पाणी हे टायफॉइड (विषमज्वर) आणि कावीळ या दोन आजारांचे कारण बनू शकतात. या दोन्ही आजारांचे वेळीच निदान आणि संपूर्ण उपचार आवश्यक असतात.


मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया हे तिन्ही आजार डासांमार्फत पसरतात. थंडी वाजून विशिष्ट वेळापत्रकाप्रमाणे येणारा मलेरियाचा ताप किंवा ताप, अंगदुखी, पुरळ आणि पाठोपाठ कमी होणाऱ्या प्लेटलेट्स ही डेंग्यूची लक्षणे. तापाबरोबर खूप सांधेदुखी ही चिकनगुनियाची लक्षणे. या सगळ्यांत डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासण्या, नियमित उपचार हे महत्त्वाचे,पावसाळ्यात घ्यावयाची काळजी…….


पावसाळ्यात पाणी स्वच्छ नसते त्यामुळे पाणी गाळून, उकळून प्यावे, वॉटर प्युरिफायरव्यतिरिक्त पाणी उकळलेले असल्यास आजार टाळण्यास मदत होते.तसेच ह्या दिवसात जरी तहान कमी लागत असली तरी आवश्यक प्रमाणात पाणी अवश्य प्यावे.उघड्यावरील पदार्थ,शिळे अन्न खाणे शक्यतो टाळावे.मांसाहार, मसालेदार पदार्थ, वातजन्य पदार्थ पावसाळ्यात टाळावे.
शाळेतल्या मुलांनी पाण्याची बाटली घरून न्यावी. बाहेरचे पाणी शक्यतो टाळावे.


पावसात भिजल्यास अथवा साचलेल्या पाण्यातून चालत यावे लागल्यास घरी आल्यावर कढक पाण्याने स्वच्छ आंघोळ करावी. हे अतिशय आवश्यक आहे असे करण्यामुळे कोणत्याही प्रकारचे साथीचे आजार अथवा त्वचेचे आजार होणार नाहीत.


जर सर्दी, पडसे,खोकला,उलट्या, जुलाब यासारखी लक्षणे पावसाळ्यात जाणवू लागल्यास स्वत:च्या अनुभवाने बरे करण्याचा प्रयत्न करू नये. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व औषधींचा कोर्स पूर्ण करावा . एका रुग्णासाठी आणलेले औषध आपल्या म्हनाणे दुसऱ्या रुग्णास देऊ नये.पावसाळ्यातील कुठलाही सर्दी, खोकला व तापासारख्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा.


आपण सर्वांनी स्वतःची आणी आपल्या प्रियजनाची काळजी घ्यावी व निरोगी रहावे.असे आव्हान विखरण प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णलयाचे वोद्यकीय अधिक्षक तथा बालरोग तज्ञ डाॅ, प्रताप पवार यांनी दैनिक देशोन्नतीशी बोलता केले आहे

Views: 213
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सुधीर मुनगंटीवार यांचे डोके ठिकाणावर आहे का ?शिवसेना प्रवक्ता आमदार डॉ मनीषा कायंदे यांचा सवाल

सुधीर मुनगंटीवार यांचे डोके ठिकाणावर आहे का ?शिवसेना प्रवक्ता आमदार डॉ मनीषा कायंदे यांचा सवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)