• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

संत जनाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी सोईसुविधा पुरविण्यात गंगाखेड नगरपालिका असमर्थ….आम आदमी पार्टीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

माणगंगा by माणगंगा
July 28, 2022
in महाराष्ट्र
0
संत जनाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी सोईसुविधा पुरविण्यात गंगाखेड नगरपालिका असमर्थ….आम आदमी पार्टीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

संत जनाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी सोईसुविधा पुरविण्यात गंगाखेड नगरपालिका असमर्थ

आम आदमी पार्टीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

गंगाखेड -प्रतिनिधी
महाराष्ट्रभर ख्याती असलेल्या संत जनाबाई जन्मस्थळच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना सोयी सुविधा पुरविण्यात गंगाखेड नगरपालिका असमर्थ ठरली ठरली आहे. या सोयी सुविधा पुरविण्यासाठी आपण नगरपालिकेला आदेशित करावे अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे बुधवारी (27 जुलै) करण्यात आली.

गंगाखेड हे संत जनाबाईचे जन्मस्थळ आहे .गोदाकाठावर असलेल्या संत जनाबाई जन्मस्थळाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून भाविक भक्त, वारकरी येत असतात. रेल्वे, बस णे आलेल्या भक्तांना दर्शनासाठी जाण्यासाठी दिलकस चौक या मार्गाने जनाबाई मंदिराकडे जावे लागते. पण दिलकस चौकापासून जनाबाई मंदिरापर्यंत असलेल्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात सासलेच्या साचलेल्या घाण पाण्याचा भक्तांना त्रास सहन करावा लागत आहे. जागोजागी पाणी साचले असून यामुळे वाहनाच्या ये-जा करण्याने हे पाणी भक्ताच्या अंगावर उडत आहे. सकाळी सकाळी प्रसन्न वातावरणात दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना याचा खूपच त्रास होत आहे.

मोठा मारुती मंदिराच्या आसपास दुर्गंधी पसरली आहे. या भागात डासाचे प्रमाण पाहता धूर फवारणी करणे आवश्यक आहे. महत्त्वाच्या अशा या रस्त्यावर नगरपालिकेने पथदिवे ही बसवलेले नाहीत. एकूणच चिंतामणी मंदिर, नरसिंह मंदिर, बालाजी मंदिर ,शनी मंदिर आधी महत्त्वाच्या मंदिराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या रस्त्यावर नगरपालिकेने भक्तासाठी सोयी सुविधा पुरवने आवश्यक आहे .

पण यासाठी नगरपालिका आज पर्यंत तरी असमर्थ ठरली आहे. या सर्व सोयी सुविधा पुरविण्यासाठी आपण नगरपालिका प्रशासनाला आदेशित करावे अशी विनंती आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर, मसनेरवाडी चे माजी सरपंच जयदेव मिसे यांनी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे केली आहे. या निवेदनाच्या प्रती तहसीलदार, मुख्याधिकारी नगरपालिका, उपअभियंता महावितरण आदींना देण्यात आल्या आहेत.

Views: 257
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लांडोर बंगला

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लांडोर बंगला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)