• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुखमंगेश चिवटेंचा “डिजिटल मिडिया”कडून सत्कार ! सोलापूर जिल्ह्याच्या भूमिपुत्राच्या कार्याचा गौरव

माणगंगा by माणगंगा
July 28, 2022
in महाराष्ट्र
0
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुखमंगेश चिवटेंचा “डिजिटल मिडिया”कडून सत्कार ! सोलापूर जिल्ह्याच्या भूमिपुत्राच्या कार्याचा गौरव

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख
मंगेश चिवटेंचा “डिजिटल मिडिया”कडून सत्कार!

सोलापूर जिल्ह्याच्या भूमिपुत्राच्या कार्याचा गौरव

मुंबई,दि- मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती होवून राज्यातील सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख म्हणून स्वीकारल्याबद्दल डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष व ज्येष्ठ संपादक राजा माने यांनी मंगेश चिवटे यांचा सत्कार आज त्यांच्या कार्यालयात केला.

यावेळी मंत्रालय कर्मचारी सहकारी बँकेचे संचालक व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधीक्षक सुनील खाडे हे उपस्थित होते. गेल्या काही वर्षांत शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून आरोग्य सेवा क्षेत्रात गोरगरीबांसाठी मंगेश चिवटे यांनी केलेल्या सेवेचा गौरव त्यांची निवड करुन मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी केला आहे.

कोविड महामारी काळात स्वतः चार जीव धोक्यात घालून कार्य करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या या भूमिपुत्राच्या कार्याचा बहुमान केल्याबद्दल राजा माने यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करुन मंगेश चिवटे यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी पत्रकार तथा जनसंपर्क अधिकारी नितीन जाधव हेही उपस्थित होते.

Views: 123
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
तऱ्हाडी येथे हर घर झेंडा, हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यासाठी विशेष ग्रामसभा

तऱ्हाडी येथे हर घर झेंडा, हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यासाठी विशेष ग्रामसभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)