• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

जिल्हा परिषद शिक्षकांची शासकीय सुट्टी नसतानाही कुलूप ठोकत शाळेला दांडी

माणगंगा by माणगंगा
July 29, 2022
in महाराष्ट्र
0
जिल्हा परिषद शिक्षकांची शासकीय सुट्टी नसतानाही कुलूप ठोकत शाळेला दांडी

जिल्हा परिषद शिक्षकांची शासकीय सुट्टी नसतानाही कुलूप ठोकत शाळेला दांडी

नरळद येथील प्रकार
आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांसमोर ग्रामस्थांनी मांडले गाऱ्हाणे

गंगाखेड प्रतिनिधी

कसलीही शासकीय सुट्टी नसताना जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी दिवसभर शाळेला कुलूप ठोकत दांडी मारली. शुक्रवारी नरळद येथील पालकांनी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना शाळेत बोलून घेत हा प्रकार कथन केला.
गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव केंद्र अंतर्गत नरळद येथे जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत शाळा आहे. शुक्रवारी सकाळी पालकांनी आपले विद्यार्थी घरीच आहेत हे लक्षात आल्यानंतर शाळेकडे जाऊन चक्कर मारली असता शाळेला कुलूप आढळून आले. त्यानंतर काही ग्रामस्थांनी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांना सदर घटनेची माहिती देत शाळेकडे येऊन भेट देण्याची विनंती केली.

मसनेरवाडीचे माजी सरपंच जयदेव मिसे, वाघलगाव चे माजी सरपंच नारायणराव घनवटे यांनी शाळेकडे जाऊन पालक व ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. ग्रामस्थ पालक व उपस्थित कार्यकर्त्यांनी कॅलेंडर वर पहात आज कसलिही सुट्टी नसल्याची खात्री करून घेतली.

पण शाळा मात्र बंद आढळली . मागील दोन वर्षे कोरोना संकटामुळे शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले .यावर्षी शाळेत अधिकचे क्लास घेणे तर दूरच पण नियमित वेळेतही शिक्षक शाळेस दांडी मारून जात असल्याचा प्रकार निदर्शनास आला.

आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते शाळेचे आवारात आले असता विद्यार्थ्यांनीही एकच गर्दी करून आपल्या व्यथा सांगितल्या. अशाच कारणामुळे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊन हे विद्यार्थी खाजगी शाळेत जात असल्याची माहिती ही पालकांनी दिली .एकूणच या प्रकाराची शिक्षण विभागाने चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थ व पालकाकडून होत आहे.

Views: 215
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
प्राथमिक आरोग्य केंद्र बिळुर येथील वैद्यकीय अधिकारी लाचलुचपच्या जाळ्यात

प्राथमिक आरोग्य केंद्र बिळुर येथील वैद्यकीय अधिकारी लाचलुचपच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)