• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

दानशूर व्यक्तिमत्व स्वर्गवासी नंथू सोनजी भलकार यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिक्षकांचा गौरव
मराठा पाटील बहुउद्देशीय संस्था तऱ्हाडी चा उपक्रम

माणगंगा by माणगंगा
August 2, 2022
in महाराष्ट्र
0
दानशूर व्यक्तिमत्व स्वर्गवासी नंथू सोनजी भलकार यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिक्षकांचा गौरवमराठा पाटील बहुउद्देशीय संस्था तऱ्हाडी चा उपक्रम

दानशूर व्यक्तिमत्व स्वर्गवासी नंथू सोनजी भलकार यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिक्षकांचा गौरव
मराठा पाटील बहुउद्देशीय संस्था तऱ्हाडी चा उपक्रम

तऱ्हाडी:- येथील दानशूर व्यक्तिमत्व स्व. नंथू सोनजी भलकार यांच्या स्मृतिदिनानिमित्त तऱ्हाडी सह परीसरातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.सन १९६८-१९७० या कालावधीत तऱ्हाडी हे गाव पुनर्वशीत झाले होते.प्राथमिक शिक्षणाची सोय व्हावी यासाठी बांबानी शाळेसाठी दोन एकर जमीन दान देऊन शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली

अशा दानशूर व्यक्तिमत्व स्वर्गवासी नंथू सोनजी भलकार यांच्या स्मृतिदिनानिमित्त व मराठा पाटील बहुउद्देशीय संस्था तऱ्हाडी यांच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यात :- सुलोचना चौधरी जिल्हा परिषद मराठी शाळा तऱ्हाडी.विनोद बोरसे जिल्हा परिषद मराठी शाळा नवी अंतुर्ली.जगन्नाथ भामरे जिल्हा परिषद मराठी शाळा भटाणे व भावेश पाटील स्व. आण्णासो साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय तऱ्हाडी यांना गौरविण्यात आले

यावेळी लोकनियुक्त सरपंच जयश्री सुनील धनगर .उपसरपंच उजनबाई अहिरे.माजी सरपंच सुदाम भलकार .माजी उपसरपंच अशोक सोनवणे तंटामुक्त समिती अध्यक्ष तुळशीराम भामरे मुख्याध्यापक एन एच कश्यप व गणेश पवार . विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चेअरमन प्रा.प्रशांत पाटील चेअरमन अनिल करंके.व्हा.चेअरमन रावसाहेब कदम. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर धनगर. उपाध्यक्ष जितेंद्र खोंडे. नवोदित कवी कांतीलाल लोहार ग्रामपंचायत सदस्य किरण भलकार. शिवराम पाटील शालेय व्यवस्थापन समिती शिक्षण तज्ञ रावसाहेब चव्हाण व सर्व शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन शिवांगी देवरे . शशीकांत बोरसे यांनी केले .प्रा.उदय भलकार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बिस्किट पुडे वाटत केली

Views: 197
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
डोंगर गावाचा शासनाच्या स्वामित्व योजनेला विरोध शासनास दिलेले पत्र.

डोंगर गावाचा शासनाच्या स्वामित्व योजनेला विरोध शासनास दिलेले पत्र.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)