• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

दत्तोबा संस्थानात दर गुरुवारी एक दिवशीय आरोग्य सुविधा पुरवाआम आदमी पार्टीचे निवेदन

माणगंगा by माणगंगा
August 5, 2022
in महाराष्ट्र
0
दत्तोबा संस्थानात दर गुरुवारी एक दिवशीय आरोग्य सुविधा पुरवाआम आदमी पार्टीचे निवेदन

दत्तोबा संस्थानात दर गुरुवारी एक दिवशीय आरोग्य सुविधा पुरवा
आम आदमी पार्टीचे निवेदन

गंगाखेड -प्रतिनिधी
शंकरवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेल्या दत्तोबा संस्थान दत्तवाडी येथे दर गुरुवारी आरतीसाठी जमणाऱ्या भाविकांसाठी एक दिवशीय आरोग्य सुविधा पुरविण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने गंगाखेड तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे गुरुवारी( 4 ऑगस्ट) करण्यात आली.

महातपुरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत दत्तवाडी हे संस्थान येते. दत्तोबा संस्थान येथे दर गुरुवारी हजारो भाविक भक्त दुपारी आरतीसाठी जमा होतात. शंकरवाडी, महातपुरी, शिवाजीनगर ,सुरवाडी, शिखरवाडी, पडेगाव ,उमला नाईक तांडा, खादगाव, बंनपिंपळा, उंदरवाडी, वैतागवाडी, वडगाव, तीवठाणा, गोविंदवाडी आदी भागातील भाविक भक्तासह तालुक्याच्या ठिकाणाहूनही येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. आरतीच्या निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये लहान बालके, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचाही समावेश असतो. या सर्वांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य विभागाने या ठिकाणी आरतीच्या दिवशी दर गुरुवारी सकाळी 11 ते 3 या वेळात तात्पुरते आरोग्य सुविधा केंद्र उभारावे अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली. निवेदनावर परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर, सामाजिक कार्यकर्ते शेख अमजद महातपुरीकर, राहुल साबणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. लेखी निवेदन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात गुरुवारी देण्यात आले. ही मागणी मान्य झाल्यास परिसरातील लोकांना प्राथमिक आरोग्य सुविधेसाठी शहराकडे धाव घेण्याची गरज पडणार नाही.

Views: 158
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
ज्येष्ठ अभिनेते,समाजसेवक विलास (बाळा) चौकेकर यांचा सेवानिवृत्ती सन्मान सोहळा संपन्न….!

ज्येष्ठ अभिनेते,समाजसेवक विलास (बाळा) चौकेकर यांचा सेवानिवृत्ती सन्मान सोहळा संपन्न….!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)