• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

अर्थे खु विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन व व्हॉईस चेअरमन निवड बिनविरोध

माणगंगा by माणगंगा
August 6, 2022
in महाराष्ट्र
0
अर्थे खु विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन व व्हॉईस चेअरमन निवड बिनविरोध

अर्थे खु विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन व व्हॉईस चेअरमन निवड बिनविरोध

शिरपूर : अर्थे खु|| विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक जून महिन्यात पार पडली या निवडणूकीत एकतर्फी दिपक गुजर व शशीकांत गुजर यांचा सहकार पॅनलच्या तेरा उमेदवार निवडून आले आणि आज दि.४ ऑगस्ट रोजी चेअरमन व व्हॉईस चेअरमन यांची निवड करण्यात आली. यात चेअरम भटू रामदास गुजर व व्हॉईस चेअरमन गुलाब हिरामण गवळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी नवनिर्वाचीत चेअरमन आणि व्हॉईस चेअरमन यांचा माजी चेअरमन वसंत महादू गुजर, व्हॉईस चेअरमन पवन भगवान गुजर यांनी सत्कार केला व सोसायटीचे नवनिर्वाचीत सदस्यांच देखील माजी सदस्यांकडून सत्कार करण्यात आला. वि. का. स. सोसायटीच्या स्वीकृत सदस्य म्हणून प्रताप यादव गुजर आणि सुपडू सुभान खाटीक यांची नियुक्ती करण्यात आली. सदरील निवडणूकीचे निवडणूक अधिकारी पी. आर. शिंपी व सोसायटीचे सचिव एस. टी.पाटील यांनी निवडणूक प्रक्रिया पार पडली. सोसायटीचे नवनिर्वाचीत चेअरमन, व्हॉईस चेअरमन यांचे अभिनंदन व सत्कार मा. उपसभापती दिपक गुजर, पंचायत समिती सदस्य डॉ. शशीकांत पाटील, मा. पंचायत समिती सदस्य देवमन भिल, मा. सरपंच भगवान गुजर, डॉ. किरण गुजराथी, मा.पंचायत समिती सदस्य बन्सीलाल पाटील मा. चेतन पाटील व आदी मान्यवरांनी केला.

Views: 194
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
शिरपूर तालुक्यातील मैदानी स्पर्धेत 850 खेळांचा सहभाग

शिरपूर तालुक्यातील मैदानी स्पर्धेत 850 खेळांचा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)