• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील मैदानी स्पर्धेत 850 खेळांचा सहभाग

माणगंगा by माणगंगा
August 6, 2022
in महाराष्ट्र
0
शिरपूर तालुक्यातील मैदानी स्पर्धेत 850 खेळांचा सहभाग

शिरपूर तालुक्यातील मैदानी स्पर्धेत 850 खेळांचा सहभाग

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 75 खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
शिरपूर:-स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियानांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती शिरपूर व शिरपूर तालुका शारीरिक शिक्षक महासंघाच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा डॉक्टर व्ही व्ही रंधे इंग्लिश मीडियम स्कूल व दादासाहेब विश्वासराव रंधे क्रीडा संकुल शिरपूर च्या मैदानात संपन्न झाल्या या स्पर्धेत तालुक्यातील 52 शाळांनी सहभाग घेऊन 850 खेळांडूनी सहभाग नोंदविला या स्पर्धेत 75 खेळाडूंनी विजय मिळवला असून त्यातील प्रथम द्वितीय क्रमांक खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली या स्पर्धेचे अध्यक्षस्थानी किसान विद्या प्रसारक संस्थेच्या खजिनदार आशाताई रंधे होत्या.

या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद धुळे अध्यक्ष नामदार डॉक्टर तुषार भाऊ रंधे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार आबा महाजन गट विकास अधिकारी एसटी सोनवणे असिस्टंट विकास अधिकारी योगेश गिरासे गटशिक्षणाधिकारी आर के गायकवाड शिक्षण विश्राधिकारी आव्हाड डॉक्टर नीता सोनवणे मनीषा ठाकूर डीपी बुवा बी एस बुवा केंद्रप्रमुख प्रतिभा शिसोदे अनिल बाविस्कर वसंत कोडी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नूतन नवले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या स्पर्धेमध्ये 50 शाळांनी सहभाग घेऊन 850 खेळ सहभागी होते यात 450 मुले 400 मुली सहभाग घेतला यातील 75 खेळाडूंची 11 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली

यावेळी महासंघाचे माजी अध्यक्ष ए.डी महाजन. आर .यू. चौधरी महासंघाचे अध्यक्ष मनोज पाटील. उपाध्यक्ष विजय सिसोदे.सचीव. प्रा.राधे शाम पाटील. डॉ. परताळे . तुषार माळी. मयूर बोरसे. व कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका क्रीडा संयोजक :- रावसाहेब चव्हाण यांनी केले

Views: 146
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
माधुरी दीक्षितच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

माधुरी दीक्षितच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)