डोंगरगाव ग्रामपंचायत मार्फत ग्रामस्थांना तिरंगा वाटप. _______________________________
डोंगरगाव (प्रतिनिधी ) आर आर पाटील_ दि 8ऑगस्ट 2022 रोजी शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगाव ग्रामपंचायत येथे हर घर तिरंगा या घोषणेची माहिती देण्यात आली या दिवशी माजी सैनिक रवींद्र रतन पाटील. यांचा सत्कार करण्यात आला व कुरियर द्वारे सैनिकांना राख्या पाठवण्यात आल्या व तिरंगा वाटप करण्यात आला दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक घरावर तिरंगी झेंडा लावा असे जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांनी आपल्या भाषणात ग्रामस्थांना सांगितले या दिवशी प्रकाश पाटील यांच्यासोबत लोकनियुक्त सरपंच सुवर्णा पाटील रविंद्र रतन पाटील उपसरपंच संजय जगन्नाथ पाटील विकासो चेअरमन निंबा गना पाटील प्रभाकर आसाराम पाटील सजय भाईदास पाटील कस्तुराबाई भिल कल्पना अशोक पाटील ग्रामसेवीका जयश्री पाटील ज्ञानेश्वर कोली हिरालाल भील वामन पाटील पांडुरंग कोली चंद्रकांत पाटील राम लाल निकम बोरसे सर राठोड मॅडम नीता मॅडम प्राजक्ता मॅडम विद्यार्थी व ग्रामस्थ इत्यादी हजर होते







