• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

शिंदेशाहीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार महिलाविना :स्वाती मोराळे.

माणगंगा by माणगंगा
August 9, 2022
in पुणे
0
शिंदेशाहीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार महिलाविना :स्वाती मोराळे.

शिंदेशाहीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार महिलाविना :स्वाती मोराळे.

चाळीसाव्या दिवशी चाळीस आमदार फुटून तयार झालेल्या शिंदेशाही मंत्रिमंडळाचा अखेर आज विस्तार झाला परंतु या विस्तारामध्ये एकही महिला आमदार दिसली नाही.पुजा राठोड मृत्यू प्रकारणी राजीनामा द्यावा लागलेल्या ना. संजय राठोड यांनी आज कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली यामुळे मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी मंत्रिमंडळ विस्तार होण्या अगोदर त्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. दोन मुले व दोन मुली टीईटी परीक्षा घोटाळ्यात अडकले असताना पिता अब्दुल सत्तार यांनाही मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाले आहे.

राणे, राणा, चित्रा वाघ यांची बक्षीसी यावेळी देण्याचे पक्षाने टाळले आहे. पुढचा मुख्यमंत्री प्रहार पक्षाचा असेल म्हणणाऱ्या बच्चू कडु यांनाही सध्यातरी मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. भाजपा अथवा शिंदेगट यांना आपला पाठिंबा देणाऱ्या एकाही अपक्ष आमदाराला दोन्ही गटाने मंत्रिमंडळात घेणे टाळले आहे. महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न राबवला जाईल असा अंदाज वर्तवला जात होता परंतु तो टाळून भाजपाने आपल्या जुन्या मंत्र्यांना पुन्हा संधी दिली आहे. फुटून आलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना मात्र मंत्रिपद देऊन त्यांचा सन्मान राखला गेला आहे.

शिंदे गटातील अनेक आमदारांना मंत्रिपदाची स्वप्ने दाखवली होती त्यांचा ब्रम्ह निराश झाला असला तरी दिपवाळी अगोदर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल असे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे. काहींना मंडळे तर उरलेलेना भरीव निधी देण्याचा फॉर्मुला ठरला आहे.तानाजी सावंत यांना स्नेह भोजनाचा फायदा झाला असला तरी संतोष बांगर, संजय शिरसाठ यांना मात्र गॅसवर ठेवण्यात आले आहे. आत्ता आणखी एक विस्तार होईल त्यावेळी तरी इच्छुकांची वर्णी लागेल अपक्ष, आयाराम गयाराम, महिला यांची वर्णी लागेल.

Views: 182
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गावागावात पून्हा राबविण्यात येईल का..???

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गावागावात पून्हा राबविण्यात येईल का..???

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)