• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गावागावात पून्हा राबविण्यात येईल का..???

माणगंगा by माणगंगा
August 9, 2022
in महाराष्ट्र
0
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गावागावात पून्हा राबविण्यात येईल का..???

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गावागावात पून्हा राबविण्यात येईल का..???

त-हाडी

गावात तंटे होऊ नये, दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे तंटे गावात मिटवल्या जावे, तसेच गावात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित होऊन गावाची वाटचाल समृध्दीकडे व्हावी या उद्देशाने तत्कालीन गृहमंत्री स्वर्गीय ना आर. आर. पाटील यांनी ता,15 ऑगस्ट 2007 ला महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली होती.महात्मा गांधी तंटामुक्त गाव या मोहिमेला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला होता,

त्यामुळे बरेच गावे तंटामुक्त होऊन विकासाच्या मार्गाने वाटचाल करीत आहे,परंतु मागील काही वर्षापासून गावपातळीवरील महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम थंडाल्याने ग्रामीण भागात भांडण तंटे दिवसेन दिवस वाढतीवर असल्याचे चिञ निर्माण झाले आहेत,यामूळे गृहविभागाने पून्हा महात्मा गांधी तंटामुक्त गाव सुरु करून गावपातळीवरील तंटे गावात मिटविण्यात सूयश येईल असे ग्रामीण भागातील ग्रामस्थांकडून बोलल्या जात आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अंतर्गत गावात तंटामुक्त गाव समितीची स्थापना करूण त्या समितीच्या माध्यमातून गावात सामाजिक उपक्रम , गावातील लहान मोठे तंटे, एकमेकात असलेले वाद, शेतीचे वाद गाव पातळीवर समितीच्या माध्यमातून सोडविल्या जात होते.

त्यामुळे गावातील तक्रारीचे निवारण गावातच होत असल्यामूळै गावातील तंटे पोलीस ठाण्यात पर्यत जात नव्हते तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविल्या जात होते. त्यामुळे गावात शांतता, एकोपा दिसत होता. समितीच्या माध्यमातून गावात दारूबंदी करून दारू हद्दपार केली.गावातील छोटे मोठे भांडण गावात मिटल्या जात होते माञ मागील काही वर्षापासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम थंडाल्याने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गावागावात पून्हा राबविण्यात येईल का..?? असा प्रश्न ऊपस्थीतित केल्या जात आहे.

(चौकट)–महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम

समितीच्या माध्यमातून गावातील तंटे गावात मिटते जात होते. त्यामुळे पोलीस स्टेशनला तक्रार जात नसल्याने पोलीस प्रशासनावरील कामाचा भार थोडया प्रमाणात कमी झाला होता,तसेच गावातील वातावरण आनंदीत राहत होते, शासन स्तरावरून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुन्हा राबवावी

. छोटू पाटील पोलीस पाटील तोंदे तथा
अध्यक्ष धुळे जिल्हा पोलीस पाटील संघटना

(चौकट) महात्मा गांधी तंटामुक्त गाव

समितीच्या माध्यमातून गावातील छोटे मोठे तंटे गावात मिळवल्या जातात. गावात दारू बंदी केली जात होती.अनेकानी दारू सोडली . समाजोपयोगी उपक्रम राबविल्या जात होते. त्यामुळे गावात एकोपा तयार होता. म्हणून शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम थंडावलेली मोहीम पून्हा सुरू करावी. ..

संजय कोळी
अध्यक्ष तंटामुक्त गाव समित भामपुर

Views: 163
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
लोकन्यायालया पक्षकारांनी लाभ घ्यावा -न्यायाधीश आर,व्ही.हुददार

लोकन्यायालया पक्षकारांनी लाभ घ्यावा -न्यायाधीश आर,व्ही.हुददार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)