• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

भोरखेडा पटेल विद्यालयात देशभक्तीपर नृत्य स्पर्धा संपन्न

माणगंगा by माणगंगा
August 10, 2022
in महाराष्ट्र
0
भोरखेडा पटेल विद्यालयात देशभक्तीपर नृत्य स्पर्धा संपन्न

भोरखेडा पटेल विद्यालयात देशभक्तीपर नृत्य स्पर्धा संपन्न

त-हाडी
आर.सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोरखेडा येथे ‘आजादी का अमृत महोत्सव’ निमित्ताने देशभक्तीपर नृत्य स्पर्धा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोरखेड्याचे सरपंच दिपक गुलचंद भील होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून थाळनेर पोलिस ठाण्याचे API श्री.उमेशजी बोरसे साहेब, भूपेंद्र चंद्रसिंग राजपूत, रघुनाथ भिलेसिंग जमादार,माजी सरपंच योगेंद्र भगवान सिंग राजपूत, आधार रामसिंग राजपूत,भाटपुरा सरपंच श्रावण चव्हाण,पोलीस पाटील एकनाथ उदयसिंग राठोड,प्रवीण एकनाथ राजपूत,सचिन सत्तरसिंग जमादार, सत्तरसिंग सरदार सिंग राजपूत,पत्रकार राहुल ईशी,उपसरपंच भाटपुरा प्रशांत राजपूत, रघुनाथ राठोड,असलीचे माजी सरपंच उखडू गुलाब कोळी प्राचार्य आर.एफ.शिरसाठ, पर्यवेक्षक पी.व्ही.पाटील, प्राथमिकचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील उपस्थित होते.

थाळनेर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. माननीय श्री उमेशजी बोरसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन देशभक्तीपर नृत्य स्पर्धा कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. इयत्ता पाचवी ते बारावीच्या 140 विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य स्पर्धेत सहभाग नोंदवला. दोन गटात पार पडलेल्या या स्पर्धेत प्रथम लहान गटात प्रथम क्रमांक इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांचा देशभक्तीपर मिक्स गीतांना देण्यात आला

.द्वितीय क्रमांक सहावीच्या विद्यार्थ्यांचे वंदे मातरम व देश रंगीला या गाण्यांना विभागून देण्यात आला तर तृतीय क्रमांक इयत्ता आठवीच्या गांधी गीताने पटकावला. तर मोठ्या गटात प्रथम क्रमांक इयत्ता इयत्ता आठवीच्या मिलिटरी सॉंग ला देण्यात आला. तर द्वितीय क्रमांक जुनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या भारत की बेटी या गाण्याला तर तृतीय क्रमांक दहावीच्या विद्यार्थिनींच्या केसरी साॅंगला व नववीच्या विद्यार्थिनींच्या हे मेरे वतन या गाण्याला विभागून देण्यात आला. ए.पी.आय.उमेशजी बोरसे यांनी विद्यार्थ्यांना देशप्रेमाबरोबर जीवनात यशस्वी होण्यासाठीचे सूत्र सांगितले. तसेच शाखेचे प्राचार्य श्री.आर.एफ.शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास कसा महत्वपूर्ण असल्याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून पर्यवेक्षक श्री.पी.व्ही पाटील यांनी शाळेच्या गुणवत्तेचा आलेख मांडला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.आर.देसले व श्रीमती डी.पी.निकम यांनी केले.तर एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी श्री.एन.वाय.बोरसे यांनी आभार मानले. देशभक्तीपर नृत्य स्पर्धेच्या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून श्री.व्ही.एस.इशी, श्री.एन.वाय.बोरसे,श्री.ईश्वर पाटील, श्रीमती एम.टी.पटेल, यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले

Views: 165
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
एच आर पटेल कन्या विद्या. वरूळ् येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त देशभक्तीपर नृत्य स्पर्धा संपन्न

एच आर पटेल कन्या विद्या. वरूळ् येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त देशभक्तीपर नृत्य स्पर्धा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)