• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

टेकवाडे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त वेशभुषा स्पर्धात-हाडी

माणगंगा by माणगंगा
August 10, 2022
in महाराष्ट्र
0
टेकवाडे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त वेशभुषा स्पर्धात-हाडी

टेकवाडे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त वेशभुषा स्पर्धा
त-हाडी

शिरपूर तालुक्यातील आर.सी.पटेल मरा ठी प्राथमिक शाळा टेकवाडे येथे इयत्ता बालवाडी ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम सर्व जनतेपर्यंत पोहचवून त्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी माता पालक संघाच्या उपाध्यक्षा मनिषा भोई तर प्रमुख अतिथी म्हणून शालेय व्यवस्थापन समिती सदस्या उज्ज्वला पारधी,रूपाली सोनार,पालक प्रतिनिधी दामिनी शिरसाठ,संगिता ढोले,पुजा सोनार,रजनी कढरे,रजूबाई धनगर उपस्थित होते.मुख्याध्यापक आर.बी.खोंडे यांनी आपल्या प्रास्तविकातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे
महत्व व उद्देश व पूर्ण आठवड्यात शाळेत होणारे कार्यक्रम तसेच गीतगायन स्पर्धा याबाबत उपस्थित पालक व मान्यवरांना माहिती दिली त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सर्व मान्यवरांनी भारत माता यांच्या प्रतिमेचे पुजन केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समुहगीत व वैयक्तिक देशभक्तीपर गाणे सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली विद्यार्थ्यांनी सुंदर गाण्यांचे सादरीकरण केले.उत्कृष्ट सादरीकरणासाठी मान्यवरांच्या हस्ते काही विद्यार्थ्यांना बक्षीसे देवून सन्मानित करण्यात आले.

गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी,ग्रामस्थ,पालक बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सुत्रसंचलन उपशिक्षिका जयश्री पाटील यांनी केले.तर आभार उपशिक्षिका संजय पटेल यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षिका बबिता काटोळे उपशिक्षक संजय पटेल सहशालेय उपक्रम समिती प्रमुख उपशिक्षिका जे.पी.पाटील, बालवाडी शिक्षिका एस.जी.सोनार शिक्षकेतर कर्मचारी बी.एल.पावरा,ए.बी.ईशी यांनी परिश्रम घेतले.

Views: 232
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आदर्श माध्यमिक विद्यालय कळमसरे येथे अमृत महोत्सव रॅली संपन्न

आदर्श माध्यमिक विद्यालय कळमसरे येथे अमृत महोत्सव रॅली संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)