• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

रेशन दुकानदारांवर प्राणघातक हल्लाप्रकरणी कारवाईची मागणी करत तहसिलदारांना दिले निवेदन.

माणगंगा by माणगंगा
August 12, 2022
in महाराष्ट्र
0
रेशन दुकानदारांवर प्राणघातक हल्लाप्रकरणी कारवाईची मागणी करत तहसिलदारांना दिले निवेदन.

रेशन दुकानदारांवर प्राणघातक हल्लाप्रकरणी कारवाईची मागणी करत तहसिलदारांना दिले निवेदन.

डोंगरगाव प्रतिनिधी – आर ,आर, पाटील

दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी कळमसरे तालुका शिरपूर या गावातील दुकान नंबर 151 चे चालक बि व्ही कलाल यांच्यावर कळमसरे गावातील जितेंद्र आनंद सिंग राजपूत रवींद्र आनंदसिंग राजपूत योगेश बापू राजपूत सर्व राहणार कळमसरे हे 10 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता रेशन घेण्यासाठी गेले होते

परंतु शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना एन आय सी कंपनी दिल्ली मार्फत 2017 मध्ये धान्य वाटपासाठी दिलेल्या टू जी सिस्टीम असलेल्या पोश मशीन कालबाह्य झाल्यामुळे त्याद्वारे ग्राहकांचा थंब घेऊन धान्य वाटप करण्याचे काम डोकेदुखी झालेली असल्यामुळे वारंवार हे मशीनमध्ये बिघाड होत असून राज्यभरात प्रॉब्लेम येत असून मागील आठ ते दहा दिवसापासून जिल्ह्यासह संपूर्ण शिरपूर तालुक्यात धान्य वाटप बंद आहे

पुरवठा विभागाकडून आलेला मेसेज देखील संबंधित तरुणांना दाखवला तरी देखील हे तिघे तरुण दुकानदाराला शिवीगाळ करत राहिले व दुकानदाराला व त्याच्या दोघी मुलांना धक्काबुक्की करत लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली

दुकानदार व त्या दोघी मुलांवर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे दोषींवर कलम 353 अन्वये गुन्हा दाखल करावा व कठोर कारवाई करावी अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेकडून होत आहे तसेच भविष्यात रेशन दुकानदारां साठी संरक्षण कायदा तयार करावा व दोषींवर कडक कारवाई व्हावी अशा आशयाचे निवेदन आज दिनांक 12 ऑगस्ट रोजी शिंदखेडा तालुक्याचे तहसीलदार सुनील जी सैंदाणे साहेब यांना तालुका रेशन संघटनेचे अध्यक्ष आर आर पाटील जिल्हा रेशन संघटना उपाध्यक्ष भाईदास पाटील डी एस पाटील तालुका उपाध्यक्ष तुषार पाटील जलाल भाई सुधाकर पाटील डीआर भामरे विजय भामरे दिगंबर वाणी संदीप पाटील राकेश पाटील आदी पदाधिकारी व रेशन दुकानदार

फोटो – शिंदखेडा तालुक्याचे तहसीलदार सुनील सौदाणे यांना शिंदखेडा राशन दुकान संघटनेचे अध्यक्ष आर आर, पाटील, उपाध्यक्ष तुषार पाटील, सुधाकर पाटील, डी, आर, पाटील, यांनी तहसीलदारांना आज निवेदन दिले

Views: 198
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
टेकवाडे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त देशभक्तीपर प्रश्नमंजूषा स्पर्धा

टेकवाडे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त देशभक्तीपर प्रश्नमंजूषा स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)