• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

टेकवाडे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त देशभक्तीपर प्रश्नमंजूषा स्पर्धा

माणगंगा by माणगंगा
August 13, 2022
in महाराष्ट्र
0
टेकवाडे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त देशभक्तीपर प्रश्नमंजूषा स्पर्धा

टेकवाडे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त देशभक्तीपर प्रश्नमंजूषा स्पर्धा
त-हाडी

शिरपूर तालुक्यातील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा टेकवाडे येथे इयत्ता बालवाडी ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम सर्व जनतेपर्यंत पोहचवून त्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी देशभक्ती या विषयांवर विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी शालेय व्यवस्थापन समिती शिक्षण तज्ञ सदस्य प्रा.एस.एम.पाटील होते.त्यांनी प्रश्न मंजूषा स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक आर.बी.खोंडे होते.त्यांनी आपल्या प्रास्तविकातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे
महत्व व उद्देश व पूर्ण आठवड्यात शाळेत होणारे कार्यक्रम तसेच प्रश्नमंजूषा स्पर्धा याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली

त्यानंतर भारत माता यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितीत विद्यार्थ्यांमधून गुलाब,कमळ,चाफा,झेंडू असे चार गट निर्माण करून देशभक्ती व स्वातंत्र्य या विषयांवर प्रश्न तयार करून प्रश्नमंजूषा नावाचा कार्यक्रम घेण्यात आला.त्यात प्रथम गुलाब गट,व्दितीय चाफा गट तर तृतीय झेंडू गट आला काही प्रश्नांची उत्तरे उपस्थित विद्यार्थ्यांकडून मिळाली त्यात प्रांजल वाडीले व श्रध्दा राजपूत यांना व्यक्तीगत बक्षीसे मिळाली.एकूणच स्पर्धा रंजक व मजेदार विद्यार्थ्यांचे मनोरंजन करणारी झाली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपशिक्षिका जयश्री पाटील यांनी केले.तर आभार उपशिक्षिका बबिता काटोळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षिका बबिता काटोळे उपशिक्षक संजय पटेल,अनिल माळी सहशालेय उपक्रम समिती प्रमुख उपशिक्षिका जे.पी.पाटील, बालवाडी शिक्षिका एस.जी.सोनार शिक्षकेतर कर्मचारी बी.एल.पावरा,ए.बी.ईशी यांनी परिश्रम घेतले.

Views: 73
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
शिंदखेडा तालुक्यातून तोतया पत्रकारांचा सुळसुळाट रेशनदुकान तपासणी ची धमकी देऊन पैशांची लूट कारवाईची मागणी. ,,,

शिंदखेडा तालुक्यातून तोतया पत्रकारांचा सुळसुळाट रेशनदुकान तपासणी ची धमकी देऊन पैशांची लूट कारवाईची मागणी. ,,,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)