• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

भोरखेडा आर.सी.पटेल विद्यालयातर्फे पथनाट्याचे सादरीकरण

माणगंगा by माणगंगा
August 13, 2022
in महाराष्ट्र
0
भोरखेडा आर.सी.पटेल विद्यालयातर्फे पथनाट्याचे सादरीकरण

भोरखेडा आर.सी.पटेल विद्यालयातर्फे पथनाट्याचे सादरीकरण

त-हाडी
आर.सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोरखेडा येथे हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत ‘आजादी का अमृत महोत्सव’ निमित्ताने खान्देश पुत्र शहिद, बालक्रांतिकारक शिरिष कुमारच्या जीवनावर आधारित पथनाट्य भोरखेडा गावातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक, महादेव मंदिर परिसर व बाजारचौकात सादर झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाखेचे प्राचार्य आर.एफ.शिरसाठ होते. पथनाट्याचे उद्घाटन भोरखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते सुदामसिंग राजपूत यांच्या हस्ते झाले

तर प्रमुख पाहुणे म्हणून नथ्थूसिंग बंडूसिंग जमादार,रघुनाथ भिलेसिंग राजपूत, दरबार प्रतापसिंग राजपूत, कल्याण हुलेसिंग राजपूत, सचिन सत्तरसिंग राजपूत,एकनाथ शिरसाठ,विजयसिंग राजपूत,पर्यवेक्षक पी.व्ही.पाटील उपस्थित होते.

इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी खान्देश पुत्र शहिद बालक्रांतिकारक शिरिष कुमार’ या पथनाट्यात सहभाग नोंदवला.विनित शिरसाठ या विद्यार्थ्यांने शिरिष कुमारची भूमिका साकारली.पथनाट्याचे लेखन व दिग्दर्शन तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर देसले यांनी केले तर के.एस.कोळी यांनी आभार मानले.खान्देश पुत्र शहिद बालक्रांतिकारक शिरिष कुमारच्या पराक्रमाची गाथा पथनाट्यातून देशभक्ती,राष्ट्रप्रेम सअभिनय सादर करण्यात आली. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने गावातील महिला वर्ग उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तुषार पाटील, चंदन पावरा,जे.डी.पाटील, मीना पटेल ,दिपाली निकम यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले

Views: 110
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नसल्याबद्दल शिक्षणाधिकाऱ्याकडे विचारणा

विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नसल्याबद्दल शिक्षणाधिकाऱ्याकडे विचारणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)