• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

साहेब…हो साहेब हक्काचं घरंच नाही तर झेंडा लावू कुठे ..भटकंती करणाऱ्या जोशी समाजाची सरकारला आर्त हाक….स्वातंत्र्यानंतरही जोशी समाज मागासलेलाच :

माणगंगा by माणगंगा
August 14, 2022
in महाराष्ट्र
0
साहेब…हो साहेब हक्काचं घरंच नाही तर झेंडा लावू कुठे ..भटकंती करणाऱ्या जोशी समाजाची सरकारला आर्त हाक….स्वातंत्र्यानंतरही जोशी समाज मागासलेलाच :

साहेब…हो साहेब हक्काचं घरंच नाही तर झेंडा लावू कुठे ..भटकंती करणाऱ्या जोशी समाजाची सरकारला आर्त हाक….स्वातंत्र्यानंतरही जोशी समाज मागासलेलाच :

त-हाडी

देशाला स्वातंत्र्याला ७५ वर्ष झालीत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अमृत महोत्सवी म्हणून हर घर तिरंगा या अभियानातून प्रत्येक घरावर १५ ऑगस्ट रोजी तिरंगा झेंडा फडकवण्याचे आवाहन केले आहे. परंतु भटक्या विमुक्त जाती जमातीतील गोरगरीब, वंचित घटक व भटकती करणाऱ्या समाजाला राहायला घरच नाही. अशा अवस्थेत या समाजबांधवांनी कुठे ध्वजवंदन करायचे, हा प्रश्न आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षांचा कालखंड होत असून आजही गावो गावी नंदीबैल,वासुदेवाची वेशभुषा करून भटकंती करणारा भिखशा मागणारा जोशी समाज असेल किंवा फासेपारधी, कुडमुडे जोशी, कातकरी, लोहार, गोसावी किंवा वंचित घटकातील समाज बांधव विकासापासून वंचित आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून व राजकीय नेतेमंडळींनी जोशी समाजाला किंवा अन्य जातींना अंधारात चाचपडत ठेवण्याचे काम केले आहे.

महाराष्ट राज्यांसह संपुर्ण भारतात भटकंती करणारा हा समाज यातील अनेकांना आज सुध्दा हक्कांची घरे नाहीत जागा नाही रेशनकार्ड नाही हे नसल्यांने या समाजातील मुलं मुली आज पण शिक्षणापासून वंचित आहे.
या समाजबांधवांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले आहे का, हा प्रश्न आहे. केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार व राजकीय नेते व प्रशासनाला स्वातंत्र्याच्या 75 वर्षा नंतर सुध्दा या समाज्याची व्यथा मात्र समजलेली दिसत नाही.
गावो गावी पोटाची खळगी भरण्यासाठी फिरणाऱ्या या समाज्याला केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार या वंचित घटकातील समाज बांधवांना न्याय देतील कधी हे मात्र सांगता येत नाही.

Views: 83
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
हर घर तिरंगा’; तांडा कुंडाणेतुन निघाली तब्बल 211 फुट लांब तिरंगा ध्वजाची रॅली

हर घर तिरंगा'; तांडा कुंडाणेतुन निघाली तब्बल 211 फुट लांब तिरंगा ध्वजाची रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)