• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

हर घर तिरंगा’; तांडा कुंडाणेतुन निघाली तब्बल 211 फुट लांब तिरंगा ध्वजाची रॅली

माणगंगा by माणगंगा
August 14, 2022
in महाराष्ट्र
0
हर घर तिरंगा’; तांडा कुंडाणेतुन निघाली तब्बल 211 फुट लांब तिरंगा ध्वजाची रॅली

हर घर तिरंगा’; तांडा कुंडाणेतुन निघाली तब्बल 211 फुट लांब तिरंगा ध्वजाची रॅली

दिपक पवार धुळे प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षांनिमित्त केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचे आयोजन केले आहे.  या मोहिमे अंतर्गत मोठ्याप्रमाणावर कार्यक्रमांचे केंद्र सरकारने आयोजन केले आहे. यात आता नागरिक देखील हिरीरीने सहभागी होत आहे.
धुळेपासून जवळ असलेल्या तांडा कुंडाणे येथे माध्यमिक विद्यालय शाळेच्या वतीने आज सकाळी तब्बल 211 फूट लांब तिरंगा ध्वजाची रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यासह ग्रामस्थांनी उत्फूर्त सहभाग घेतला.
यावर्षी स्वातंत्र्यदिन भव्य पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. यासाठी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ कार्यक्रमाअंतर्गत केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेचे आयोजन केले आहे. महाविद्यालयाने देखील या मोहिमेत भव्यदिव्य पद्धतीने सहभागी होण्याचा निर्धार केला .
या अनुषंगाने तब्बल 211फुट लांबीच्या तिरंगा ध्वजाची प्रभात फेरी काढण्याचे निश्चित करण्यात आले. 

आज सकाळी महाविद्यालयाच्या आवारातून फेरीस सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी 211फुट लांबीचा झेंडा हातात उचलून धरत गावातून फेरी काढली. या अनोख्या फेरीत ग्रामस्थांनी देखील सहभाग घेतला. भारत माता की जय, हर घर तिरंगा अशा घोषणांचा जयघोष करत संपूर्ण गावातून ही फेरी काढण्यात आली. देशभक्तीची भावना विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये रुजविण्यासाठी ही रॅली काढण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. 
श्री धनदाई माता बहुउद्देशीय शिक्षण संस्था अंचाडे अध्यक्ष श्री प्रा. डी.पी पाटील सर,मुख्याध्यापक.श्रीमती छाया पुंडलिक पाटील मॅडम व सर्व शिक्षक आणि आणि शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते

Views: 138
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
*एच आर.पटेल कन्याा माध्य. व उच्च माध्य. विद्या. वरूळ येथे आझादी का अमृत महोत्सव उपक्रम अंतर्गत माजी सैनिकांचा सत्कार व वक्तृत्व स्पर्धा संपन्न *

*एच आर.पटेल कन्याा माध्य. व उच्च माध्य. विद्या. वरूळ येथे आझादी का अमृत महोत्सव उपक्रम अंतर्गत माजी सैनिकांचा सत्कार व वक्तृत्व स्पर्धा संपन्न *

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)