• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

*एच आर.पटेल कन्याा माध्य. व उच्च माध्य. विद्या. वरूळ येथे आझादी का अमृत महोत्सव उपक्रम अंतर्गत माजी सैनिकांचा सत्कार व वक्तृत्व स्पर्धा संपन्न *

माणगंगा by माणगंगा
August 14, 2022
in महाराष्ट्र
0
*एच आर.पटेल कन्याा माध्य. व उच्च माध्य. विद्या. वरूळ येथे आझादी का अमृत महोत्सव उपक्रम अंतर्गत माजी सैनिकांचा सत्कार व वक्तृत्व स्पर्धा संपन्न *

*एच आर.पटेल कन्याा माध्य. व उच्च माध्य. विद्या. वरूळ येथे आझादी का अमृत महोत्सव उपक्रम अंतर्गत माजी सैनिकांचा सत्कार व वक्तृत्व स्पर्धा संपन्न *

त-हाडी
एच आर.पटेल कन्या माध्य. व उच्च माध्य. विद्यालय वरूळ येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार व वक्तृत्व स्पर्धे चे आयोजन करण्यात आले

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य एस एन जोशी होते व प्रमुख पाहुणे देशाचे माजी सैनिक हरी जयराम मराठे, भानुदास सुदाम ईशी उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले ,प्राचार्यांनी उपस्थित माजी सैनिकांचे शाल ,श्रीफळ,व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले

तसेच मान्यवरांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आले .प्रसंगी देश भक्त व क्रांतिकारकांच्या कार्यावर आधारित वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले

स्पर्धा दोन गटात घेण्यात आली पहीला गट 5 वी ते 7,वी या गटात प्रथम क्रमांक गुंजन दिलवरसिंग गिरासे, (5वी)निताक्षी गुलाब कोळी( 7वी)द्वितीय क्रमांक भावना भगवान पाटील ( 7वी)नियती किशोरसिंग गिरासे(7वी)तृतीय क्रमांक जोत्सना कमलेश पाटील(6वी) वनिता विजय मोरे (7वी) तर मोठ्या गटात ई8वी ते 12वी प्रथम क्रमांक मनिषा अर्जुन कोळी (12वी), द्वितीय क्रमांक हर्षदा राकेश सावळे (10वी)दिशा हिलाल मराठे (10वी)तृतीय क्रमांक उत्कर्षा अमोल पाटील (8वी) विशाखा अनिल वानखेडे (10वी)उत्तेजनार्थ वैष्णवी जगदीश परदेशी (9वी) यांनी् यश मिळवले ,प्रा..डी.एन माळी ,प्रा.एम.व्ही. पाटील, प्रा.बी एन पाटील कार्यक्रम प्रसंगी उपस्थित
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर एम मोरे यांनी तर आभार एस.सी. शिंपी यांनी मानले श्रीमती पी आर मोरे श्रीमती एस एस पाटील श्रीमती वाय डी पाटील ,श्री.एस एच निकुंभे ,एन एस म्हस्के,एस एम झटकर, व सर्व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी प्रयत्न केले.

Views: 141
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
बभळाज येथील पटेल विद्यालयात सैनिकांचा सत्कार व वक्तृत्व स्पर्धा संपन्न

बभळाज येथील पटेल विद्यालयात सैनिकांचा सत्कार व वक्तृत्व स्पर्धा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)