• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

बभळाज येथील पटेल विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने देशभक्तीपर पथनाट्य स्पर्धा

माणगंगा by माणगंगा
August 14, 2022
in महाराष्ट्र
0
बभळाज येथील पटेल विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने देशभक्तीपर पथनाट्य स्पर्धा

बभळाज येथील पटेल विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने देशभक्तीपर पथनाट्य स्पर्धा

शिरपूर तालुक्यातील बभळाज येथील आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालय बभळाज येथे आज दि. 13/08/2022 वार शनिवार रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने देशभक्तीपर पथनाट्य सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस. ए. कुरेशी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. रविंद्र जाधव, पोलीस पाटील श्री. नितीन जाधव उपस्थित होते. सुरुवातीला सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
नंतर देशभक्तीपर आणि सामाजिक जाणीव व जागृती निर्माण करण्यासाठी पथनाट्य स्पर्धेला सुरुवात झाली . देशभक्तीपर आणि सामाजिक व ज्वलंत समस्यांना वाचा फोडण्यासाठी विद्यालयाच्या वतीने पथनाट्य सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली.

पथनाट्य स्पर्धेत अतिशय उत्साह पुर्ण वातावरण दिसून आले. यावेळी भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या महान विभूतींनी प्राणांचं बलिदान दिले त्या सर्व विभूतींचे कार्य व विविध प्रसंग एकपात्री अभिनयाच्या माध्यमातून दाखविण्यात आले.
पथनाट्य स्पर्धेच्या माध्यमातून “बेटी बचाओ बेटी पढाओ” , जल है तो कल है, स्वच्छता अभियान, प्लॅस्टिक से मुक्ती या विषयांवर पथनाट्य सादर करण्यात आले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस ए कुरेशी, .सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांबरोबर पालकही मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आर. पी. जोशी आणि श्री. आर. ए. माळी यांनी केले

. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक श्री. आर यु. चौधरी, श्री. आर. ए. माळी, श्री. पी. एस. पाटील, रंजन नामगे, श्री. एस. एस. वानखेडे, श्री. आर. पी. जोशी, किशोर पाटील, आनंद बेलगमवार, , श्री. आर. टी. पाटील, , जान्हवी पाटील, शरद पवार, भरत महाजन, यांनी परिश्रम घेतले.

Views: 144
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
टेकवाडे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त माजी सैनिक सन्मान सोहळा संपन्न.

टेकवाडे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त माजी सैनिक सन्मान सोहळा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)