• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आर.सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टेकवा डे येथे स्वातंत्र दिवस उत्साहात साजरा ……

माणगंगा by माणगंगा
August 15, 2022
in महाराष्ट्र
0
आर.सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टेकवा डे येथे स्वातंत्र दिवस उत्साहात साजरा ……

आर.सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टेकवा डे येथे स्वातंत्र दिवस उत्साहात साजरा ……

आर.सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टेकवा डे येथे भारताचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात ..स्वातंत्र्य दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी
गावातील व परिसरातील प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती.सर्वप्रथम टेकवा डे येथील सरपंच श्री सुखदेव एका वाघ यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर गीते सादर झाली. इयत्ता 10 वी व 12 वी तसेच स्कॉलरशिप व स्पर्धा परीक्षा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी व क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित केला होता.सन 20-21 व 21-22 या शैक्षणिक वर्षातील स्वर्गीय रसिकलाल चुनीलाल पटेल ऊर्फ पप्पाजी पारितोषिके,स्वर्गीय लक्ष्मीनारायण चोथमल भंडारी पारितोषिके तसेच गावातील देणगीदार यांनी दिलेल्या देणगीतील ठेव रकमेतून प्राप्त झालेल्या व्याजाच्या रकमेतून
पारितोषिके देण्यात आलीत.

त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
प्राचार्य के आर.जोशी यांनी आपल्या मनोगतात
देणगी दात्यांचे आभार मानले
व विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव गेल्या आठ दिवसापासून विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो आहे. या बाबतीत माहिती दिली.कार्यक्रमाला …सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य संचालक मंडळ विविध कार्यकारी सोसायटी तलाठी ग्रामसेवक आरोग्य सेवक आशा वर्कर ई विद्यालयातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थी ंचे व सर्व पालक
उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.वी.पाटील व आर. एच भलकार यांनी केले.तर आभार पर्यवेक्षक के बी चौधरी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी जेष्ठ शिक्षक .एस.एम् पाटील. एस एल भोगे जी पी पटेल एस बी वळवी डी बी.तडवी. विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी

Views: 69
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी स्पर्धेत मुंढेगावची वैष्णवी गतीर प्रथम

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी स्पर्धेत मुंढेगावची वैष्णवी गतीर प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)