• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी स्पर्धेत मुंढेगावची वैष्णवी गतीर प्रथम

माणगंगा by माणगंगा
August 15, 2022
in महाराष्ट्र
0
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी स्पर्धेत मुंढेगावची वैष्णवी गतीर प्रथम

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी स्पर्धेत मुंढेगावची वैष्णवी गतीर प्रथम

आज स्वातंत्र्यदिनी इगतपुरी तहसिल कार्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने घेतलेल्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या तालुक्यातील उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या विद्यार्थ्यांना तहसीलदार मा.परमेश्वर कासुळे साहेब यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

यामध्ये जि.प.प्राथमिक शाळा मुंढेगाव येथील शिक्षिका विमल कुमावत यांची विद्यार्थिनी वैष्णवी कल्पेश गतीर हिला वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम पारितोषिक मिळाले.याच शाळेतील वैष्णवी राजेंद्र गतीर हिला तृतीय क्रमांक मिळाला. प्रथम क्रमांकाच्या भाषणाने उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना वैष्णवीने सर्व साक्षीने जणू मानवंदनाच दिली.

टाळ्यांच्या प्रचंड गजरात सर्व उपस्थित अधिकारी, स्वातंत्र सैनिक यांनी तिचे भरभरून कौतुक केले.आणि तिला रोख बक्षिसे देऊन सेल्फी काढली.तिच्या भाषणाने सर्व उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते .

प्रत्येकाला तिच्या भाषणाचा व्हिडीओ काढण्याचा मोह मात्र आवरता आला नाही. प्रथम क्रमांकाचे बक्षीस घेतांना विद्यार्थिनी समवेत तहसीलदार परमेश्वर कासुळे साहेब,नायब तहसीलदार, स्वातंत्र्य सैनिक, राष्ट्रपती पुरस्कार विजेते अशोक कुमावत,रेखा शेवाळे मॅडम,ग्राम पंचायत सदस्या सौ.गतीर ,वैष्णवीचे वडील कल्पेश गतीर,आई लक्ष्मीबाई गतीर ,पुंजाराम हिरे सर ,जनार्दन कडवे,माणिक भालेराव,सिद्धार्थ सपकाळे ,देविदास शिंदे आदी उपस्थित होते.वैष्णवीच्या या यशाबद्दल तिचे गटशिक्षणाधिकारी मा.निलेशजी पाटील साहेब,विस्तार अधिकारी राजेंद्र नेरे साहेब,केंद्रप्रमुख राजेंद्र मोरकर,मुख्याध्यापक श्री.भगवान पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका श्रीमती विमल कुमावत तसेच रेखा शेवाळे व शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Views: 103
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
महावितरणमध्ये ५०० कोटी रुपयांचा महाघोटाळा

महावितरणमध्ये ५०० कोटी रुपयांचा महाघोटाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)