• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

डोंगरगाव येथे किर्तन सप्ताहात शहिदांना शेकडो मेणबत्त्या पेटवून अभिवादन

माणगंगा by माणगंगा
August 16, 2022
in महाराष्ट्र
0
डोंगरगाव येथे किर्तन सप्ताहात शहिदांना शेकडो मेणबत्त्या पेटवून अभिवादन

डोंगरगाव येथे किर्तन सप्ताहात शहिदांना शेकडो मेणबत्त्या पेटवून अभिवादन

*. _______________________________

डोंगरगाव( प्रतिनिधी )आर आर पाटील शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगाव येथे सालाबादाप्रमाणे कीर्तन सप्ताहाचे हे 16 वें वर्ष असून दिनांक 12 ऑगस्ट पासून किर्तनी सप्ताह सुरुवात झाली असून 19 ऑगस्ट रोजी या कीर्तन सप्ताहाचा समारोप आहे

याचेच औचित्य साधून दिनांक 15 ऑगस्ट रोजी हभप दिनेश महाराज कंचनपुर कर यांचे कीर्तन आयोजित होते भारताच्या 75व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून याच दिवशी रात्री कीर्तनाच्या वेळी शेकडो भाविकांची उपस्थिती होती

यावेळी शहिदांना अभिवादन म्हणून हभप दिनेश महाराज यांनी ,,,ये मेरे वतन के लोगो “जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी ,,,,” हे देशभक्तीपर भावनिक गीत लाऊन या सोबत उपस्थित सर्व भाविकांनी मेणबत्त्या पेटवून या गीता बरोबर शहिदांना श्रद्धांजली वाहिली यावेळी येथील वातावरण अतिशय भावनिक व भाऊक असे होते एक उत्तम आदर्श या दिवशी आदर्श डोंगरगाव येथे दिसून आला.

Views: 145
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
एस.टी महामंडळ वडूज येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा.

एस.टी महामंडळ वडूज येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)