• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

एस.टी महामंडळ वडूज येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा.

माणगंगा by माणगंगा
August 16, 2022
in सातारा जिल्हा
0
एस.टी महामंडळ वडूज येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा.

एस.टी महामंडळ वडूज येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा.

विभागीय प्रतिनिधी-धिरेनकुमार भोसले

वडूज – भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव एस.टी .महामंडळ वडूज आगार येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.मा.आगार व्यवस्थापक विक्रमसिंह देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.सदर कार्यक्रमास स्थानक प्रमुख सय्यद मॅडम, वाहतूक निरिक्षक गणेश राऊत, विशाल लावंड,,सुरक्षारक्षक कदम,फडतरे, पटेल,नंदकुमार खाडे,आनंदा कदम,तसेच एस.टी.चे सर्व कर्मचारी चालक,वाहक,यांत्रिकी कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी हुतात्मा परशुराम विद्यालय वडूजचे इयत्ता नववी चे विद्यार्थी व विद्यार्थींनी त्यांचे वर्गशिक्षक चव्हाण उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी प्रा.नागनाथ स्वामी सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वातंत्र्य महोत्सवाचे औचित्य साधून मा.आगार व्यवस्थापक यांनी उत्कृष्ट कामगिरी करणार्या चालक-वाहक तसेच यांत्रिकी कर्मचारी यांना पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

त्याचबरोबर एस.टी .कर्मचारी यांचे पाल्य गुणवंत विद्यार्थी कु.पारस संतोष वाघ,व कु.पुर्वा संतोष बोराटे यांना शालेय दप्तर देऊन गौरविण्यात आले.व पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी आगार व्यवस्थापक विक्रमसिंह देशमुख तसेच प्रा.नागनाथ स्वामी सर,स्थानक प्रमुख सय्यद मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी आगार प्रमुख विक्रमसिंह देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.व एस.टी.ची प्रतिमा जनमानसात उंचवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आव्हान केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संतोष बोराटे, सुनील भिसे,पोरे मॅडम, यादव मॅडम, हांगे,इत्यादी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Views: 149
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
वकवाड सोयसाटीचे इद्रसिंग पावरा आध्यक्ष

वकवाड सोयसाटीचे इद्रसिंग पावरा आध्यक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)