• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडीतील एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्पाची तारेवरची कसरत
अपुरा कर्मचारी वर्ग, स्वतंत्र इमारत नाहीत,कामाचा ताणतणाव

माणगंगा by माणगंगा
August 20, 2022
in सांगली
0
आटपाडीतील एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्पाची तारेवरची कसरतअपुरा कर्मचारी वर्ग, स्वतंत्र इमारत नाहीत,कामाचा ताणतणाव

आटपाडीतील एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्पाची तारेवरची कसरत
अपुरा कर्मचारी वर्ग, स्वतंत्र इमारत नाहीत,कामाचा ताणतणाव


आटपाडी प्रतिनिधी


एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत अंगणवाडीतून लहान मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होत असते, परंतु कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने सर्वच विभागाची तारांबळ उडते आहे.


एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प विभागामध्ये अपुरे कर्मचारी आहेत. अंगणवाडीच्या स्वतंत्र इमारती नाहीत खुद्द बाल प्रकल्प अधिकारी यांचेच पद रिक्त आहे त्यामुळे कार्यालयामध्ये असणाऱ्या उर्वरित कर्मचाऱ्यावरती कामाचा बोजा पडत आहे तसेच मिनी सेविका सेविका मदतनीस यांची पदे रिक्त आहेत सर्व पदे ता त्वरित भरावी व अनेक अंगणवाडींना स्वतंत्र इमारती नाहीत त्या मेळाव्यात अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे


याबाबत सविस्तर माहिती अशी की बाल प्रकल्प अधिकारी यांचे पद रिक्त आहे .पर्यवेक्षिकाची 7 पदे मंजूर आहेत .त्यापैकी 2 कार्यरत आहेत, तर 5 रिक्त आहेत .सेविका 191 पदे मंजूर त्यापैकी 184 कार्यरत आहेत 7 पदे रिक्त आहेत, मदतनीस 191 पदे मंजूर आहेत. 159 ठिकाणी मदतनीस कार्यरत आहेत तर 32 ठिकाणी पदे रिक्त आहेत. मिनी सेविकांची एकूण 52 पदे आहेत त्यापैकी 50 कार्यरत आहेत २ पदे रिक्त आहेत.


अंगणवाडी इमारती एकूण 243 आहेत, त्यापैकी 216 इमारती मंजूर आहेत ,पूर्ण इमारती 197 आहेत, इमारती रद्द झालेले प्रस्ताव 19 आहेत ,जागा नसलेल्या अंगणवाड्या 27 आहेत, तर बाळेवाडी( देवरवस्ती) चिमाई मळा येथे इमारतीचे काम अपूर्ण आहे.


एकूण अंगणवाडी 243 आहेत, मिनी अंगणवाडी 52 आहेत, मोठया अंगणवाडीच्या स्वतंत्र इमारती 169 इमारत ,मिनी अंगणवाडी 28, एकूण197 इमारती असून त्यापैकी, ग्रामपंचायत इमारतीमध्ये 1मोठी अंगणवाडी, प्राथमिक शाळांमध्ये 5 अंगणवाडी व 8 मिनी अंगणवाडी, समाज मंदिरामध्ये 6अंगणवाडी, 1 मिनी अंगणवाडी, खाजगी जागेमध्ये 10 अंगणवाडी व 15 मिनी अंगणवाडी भरत आहेत.


अपुरा कर्मचारी वर्ग अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना इमारती बसायला नाही तर अनेक ठिकाणी हिमारतीसाठी जागा उपलब्ध होत इमारतीसाठी जागा उपलब्ध होत नाही तर खुद्द बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याचेच पद रिक्त खुद्द बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने संपूर्ण कारभाराची तारांबळ उडत आहे सर्व अंगणवाडी वरती लक्ष ठेवणाऱ्या पर्यवेक्षिका यांचेच पाच पदे रिक्त आहेत त्यामुळे दोन पर्यवेक्षिकेवरती कामाचा बोजा पडत आहे पर्यवेक्षकीची संख्या कमी असल्याने तालुक्यातील सर्व अंगणवाडी वरती नियंत्रण राहत नाही


तरी बालविकास प्रकल्प अधिकारी पर्यवेक्षिका सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांची पदे त्वरित भरावी तसेच ज्या ठिकाणी इमारती नाहीत त्या ठिकाणीही इमारती ताबडतोब व्हाव्यात अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.

Views: 188
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
स्वतःची उंची वाढवण्याच्या नादात लोकप्रतिनिधींना पुलाच्या उंचीचा विसर- सखाराम बोबडे पडेगावकर

स्वतःची उंची वाढवण्याच्या नादात लोकप्रतिनिधींना पुलाच्या उंचीचा विसर- सखाराम बोबडे पडेगावकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)