• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पडेगाव, गोविंदवाडी जी.प.शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप…….कांकरिया ट्रस्टचा पुढाकार

माणगंगा by माणगंगा
August 22, 2022
in महाराष्ट्र
0
पडेगाव, गोविंदवाडी जी.प.शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप…….कांकरिया ट्रस्टचा पुढाकार

पडेगाव, गोविंदवाडी जी.प.शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

कांकरिया ट्रस्टचा पुढाकार

गंगाखेड /प्रतिनिधी
आरोग्य सेवा, अन्नदान, कृत्रिम अवयव दान ,आदी क्षेत्रात मदत करण्याचा नावलौकिक असलेल्या कांकरिया ट्रस्टच्या पुढाकारातून सोमवारी पडेगाव व गोविंदवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

पडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जाधव हे होते. प्रमुख पाहुन्या म्हणून भोलारामजी कांकरिया ट्रस्टच्या प्रमुख मंजूताई दर्डा, सामाजिक कार्यकर्ते सखाराम बोबडे पडेगावकर, माजी चेअरमन तुळशीदास काका निरस, अमर करंडे भानदास दगडे आदींची उपस्थिती होती .कार्यक्रमाचे संचालन माधव मुंडे सर यांनी केले . कदम, मराठे, जाधव, घोडके , कराळे आदीं शिक्षकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानंतर गोविंदवाडी येथील जिल्हा परिषद च्या शाळेतील गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानि माधव राठोड सर हे होते. शाळेतील शिक्षिका कुंभार मॅडम यांनी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना एखाद्या संस्थेने मदत करावी अशी भावना व्यक्त केली होती.


गोविंदवाडी येथे अंगणवाडी ताई भाग्यश्री देवकाते, शिवाजी देवकते, गणेश देवकते, माधव देवकते, सोपान देवकते उपस्थित होते. कांकरिया ट्रस्ट च्या वतीने कोरोना काळातही गरजू, उपाशी झोपणाऱ्या व्यक्तींना30000 जेवनाचे डब्बे तसेच कोविड कालावधित गरजवंत 121 कुटुंबीयांना दत्तक घेऊन सहा महीने पर्यंत प्रत्येकी ₹2000/- चे राशन पुरविण्याचे काम करण्यात आले होते .

माणुसकीची भिंत च्या माध्यमातून गरजूंना कपडे, अन्न-धान्य,भांडीकुंडीची मदत करण्याचे काम या ट्रस्टच्या वतीने नेहमीच्या केले जाते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चालू शैक्षणिक काळात पाचशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरवण्याचा व दत्तक घेन्याचा संकल्प ट्रस्टच्या वतीने करण्यात आला होता. उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी शालेय साहित्य वाटपाचा शुभारंभ करण्यात आला होता.

Views: 169
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
“खडकी लोहमार्ग नगर रोड येथे नवचैतन्य हास्ययोग परिवार” आयोजित विभागीय मेळाव्याचे आयोजन

"खडकी लोहमार्ग नगर रोड येथे नवचैतन्य हास्ययोग परिवार" आयोजित विभागीय मेळाव्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)