“नवचैतन्य हास्ययोग परिवार” आयोजित विभागीय मेळावा
नगर रोड लोहगाव,खडकी
शनिवार दिनांक 27 ऑगस्ट
सकाळी आठ ते नऊ -नाश्ता
सकाळी नऊ वा.- दीप प्रज्वलन
यानंतर विभागातील शाखांच्या शाखाप्रमुख व उपशाखाप्रमुख यांचा सत्कार करण्यात येईल व शाखेतील सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतील. मान्यवर व्यक्तींना आपले विचार व्यक्त करण्याची संधी दिली जाईल.
सकाळी 11:30 वा. पुण्यातील सुप्रसिद्ध गायिका डॉ.सौ.अनघा राजवाडे व गायक श्री.संजय मरळ यांचा हिंदी व मराठी सुमधुर गीतांचा कार्यक्रम- “रिमझिम गिरे सावन ” आयोजित करण्यात आलेला आहे.
निवेदिका -सौ.स्वाती मोडक
Sound -श्री. मल्लेश
स्थळ- ओम चैतन्य गगनगिरी मंगल कार्यालय, भैरव नगर, धानोरी लोहगाव रोड,पुणे







