• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

सर्जा-राजाच्या साजाणे बाजारपेठ सजली…..

माणगंगा by माणगंगा
August 22, 2022
in महाराष्ट्र
0
सर्जा-राजाच्या साजाणे बाजारपेठ सजली…..

सर्जा-राजाच्या साजाणे बाजारपेठ सजली…..

त-हाडी
शेतीत वर्षभर राबणाऱ्या बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बळीराजा पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो यंदा पोळा शनिवार आहे त्यामुळे त-हाडी सह परिसरातील बाजारात सर्जा राजा साठी लागणारे विविध साहित्य खरेदीसाठी आले आहे


पुढचा सोमवार बाजार हाती लागणार नसल्यामुळे बाजारात शेतकरी बांधव पोळा सणा करिता लागणारे साहित्य खरेदी करताना व्यस्त असल्याचे दिसून येत आहे शेतकऱ्यांसाठी पोळा हा सण खूप महत्त्वाचा आहे कारण शेतकरी च्या बैलाच्या भरोशावर काळ्या मातीत सेवा करतो


त्यामुळे त्याच्या घरात अन्नधान्य येते त्यांनी येथे बैलाची कृतज्ञ व्यक्त करण्याबाबद पोळ्याच्या आदल्या दिवशी खादेमळणि केली जाते दुसर्या दिवशी पोळा हा सण मोठ्या उत्साहाने पार पडतो पोळा या सणासाठी शेतकरी बंधू पैशाची जुळवाजुळव करून आवश्यक त्या साहित्याची खरेदी करताना जिल्ह्यात पावसाचे प्रमाण थोडे फार चांगले असल्याने शेतकर्‍यांच्या शेतातिल पिकेहि थोड्याफार प्रमाणात चागली असल्याने बळीराजा पोळा सणा करीता लागणारे साहित्य खरेदी सढळ हाताने करीत असल्याचे दिसून येत आहे दरवर्षीच्या तुलनेतबैलाचच्या साजाच्या किमतीत दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे मात्र लाडक्या सर्जा राजा समोर हि वाढ जास्त वाटत नसल्याचे दिसून येत आहे

चौकट
गोधन घटली
गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातील चराई शेत्रात झपाट्याने घट झाली त्याचा परिणाम शेतकर्‍यांच्या बांधावरील गोधनावर परिणाम झालाय गोधनाची संख्या घटल्याने चांगल्या प्रतीची बैल देखिल शेतकऱ्यांकडे राहिले नाही

त्यातच बरेच शेतकरी आता तांत्रिक पद्धतीने ट्रकटरदवारे शेती करीत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या गोठ्यात बैल उरले नाही.

फोटो – त-हाडी येथिल दुकानात वेगवेगळ्या प्रकारची साज खरेदि करताना शेतकरी (छाया- ललिता खोंडे)

Views: 149
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मनोज घोरपडे यांना अखेर जामीन मंजूर

मनोज घोरपडे यांना अखेर जामीन मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)