• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

मनोज घोरपडे यांना अखेर जामीन मंजूर

माणगंगा by माणगंगा
August 22, 2022
in सातारा जिल्हा
0
मनोज घोरपडे यांना अखेर जामीन मंजूर

मनोज घोरपडे यांना अखेर जामीन मंजूर


मायणी :- प्रतिनिधी


येथील साखर कारखान्यातील कामगाराच्या खूनप्रकरणी संशयित म्हणून अटकेत असलेले खटाव माण साखरकारखाण्याचे को – चेअरमन मनोज घोरपडे यांना वर्षभरानंतर उच्च न्यायालयाने सोमवारी सशर्त जामीन मंजूर केला . मनोज घोरपडे यांना जामीन मिळाल्याचे वृत्त समजताच कराड उत्तर मध्ये त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला .

एक वर्षापूर्वी ११ मार्च २०२१ रोजी पडळ येथील केएम शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यातील एका कामगाराचा मारहाणीनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला होता . याप्रकरणी कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे , को चेअरमन मनोज घोरपडे यांच्यासह काही जणांना अटक झाली होती . गेल्या वर्षभरात मनोज घोरपडे यांनी जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात प्रयत्न केले होते . मात्र , त्यांना सत्र न्यायालयात अपयश आले .

त्यांनतर उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला . जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती कारखान्यात कार्यकारी संचालक व त्यांचे बंधु संग्राम घोरपडे यांनी दिली . मनोज घोरपडे यांना जामीन मिळाल्याचे वृत्त समजताच कराड उत्तर व जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला .

त्यांची अटक होण्यात आणि जामीन न मिळण्यातही राजकारण होत असल्याच्या चर्चांना उत आला होता . आता घोरपडे यांना जामीन मिळाल्याने कराड उत्तर मध्ये तसेच जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापलथ होण्याची शक्यता आहे .

घोरपडे अटकेने आणि जामीन मिळण्यात होणाऱ्या विलंबामुळे सुखावलेल्यांना आगामी काळात राजकीय पटलावर धक्के मिळणार असल्याचीही चर्चा जिल्ह्यात सुरु झाली आहे . उच्च न्यायालसाठी आरोपीचे वकील म्हणून अशोक मुंडर्गी व दिलीप बोडके यांनी काम पाहिले .

Views: 326
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
अन्यथा मनसेचा रस्त्यावरील संघर्ष अटळ!

अन्यथा मनसेचा रस्त्यावरील संघर्ष अटळ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)