• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

*रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या  स्वप्नाली मगरने पटकावले विद्यापीठाचे सुवर्ण पदक*

माणगंगा by माणगंगा
August 23, 2022
in महाराष्ट्र
0
*रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या  स्वप्नाली मगरने पटकावले विद्यापीठाचे सुवर्ण पदक*

*रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या  स्वप्नाली मगरने पटकावले विद्यापीठाचे सुवर्ण पदक*

उस्मानाबाद (प्रतिनिधी)दि.२३येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील वाणिज्य विभागात शिकत असलेली स्वप्नाली मगर हिने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबादच्या शै.वर्ष (२०२०—२०२१) च्या एप्रिलमध्ये  घेण्यात आलेल्या विद्यापीठ परीक्षेमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे.ती वाणिच्य शाखेत विद्यापीठात सर्वप्रथम आली असून विद्यापीठात सुवर्ण पदकाची मानकरी ठरली असल्याचे पञ विद्यापीठाकडून महाविद्यालयाला नुकतेच प्राप्त झाले आहे.  याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या कडून तिचे आणि वाणिज्य विभागाचे  अभिनंदन करण्यात आले.

रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाची  सुवर्णपदकाची परंपरा स्वप्नालीने कायम ठेवली असून  अशीच परंपरा पुढे कायम राहावी अशा प्रकारची अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

     या विद्यार्थिनीला प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख वाणिज्य विभागातील प्रा.नारायण सकटे,प्रा.बालाजी नगरे, डॉ.अवधुत नवले, डॉ. अमर निंबाळकर, प्रा.सुप्रिया शेटे,प्रा.बालाजी क—हाडे,प्रा.राजा जगताप, त्याचबरोबर महाविद्यालयातील   सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन लाभले. स्वप्नाली मगर या विद्यार्थिनीने सुवर्ण पदक पटकाऊन महाविद्यालय व उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव विद्यापीठात केल्याने महाविद्यालयातील विद्यार्थी—विद्यार्थिनींनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
तिच्या यशाबद्दल महाविद्यालय व उस्मानाबाद परिसरात सर्वञ
कौतुक होत आहे.

Views: 145
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
शेतकऱ्यांची शेती शाळा कार्यक्रम व गाव बैठक माध्यमाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन

शेतकऱ्यांची शेती शाळा कार्यक्रम व गाव बैठक माध्यमाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)