• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शेतकऱ्यांची शेती शाळा कार्यक्रम व गाव बैठक माध्यमाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन

माणगंगा by माणगंगा
August 23, 2022
in महाराष्ट्र
0
शेतकऱ्यांची शेती शाळा कार्यक्रम व गाव बैठक माध्यमाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन

शेतकऱ्यांची शेती शाळा कार्यक्रम व गाव बैठक माध्यमाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन

त-हाडी

मौजे – तऱ्हाडी/भटाणे येथील शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे मान्य तालुका कृषी अधिकारी शिरपूर श्री अनिल निकुंभ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस पिकाची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना अंतर्गत मौजे तऱ्हाडी, ममाने, भटाणे शिवारात कापूस पिक प्रात्यक्षिक 100 हेक्टर क्षेत्रावर राबविण्यात येत आहे

अंतर्गत कापूस पीक शेतकऱ्यांची शेतीशाळा व गाव बैठक माध्यमाने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी व कापूस उत्पादन वाढ करण्याच्या दृष्टीने
शेतकऱ्यांना विविध उपाय योजना सुचविण्यात आले त्यातश्री नरेश भाईदास सोनवणे यांच्या कापुस प्रक्षेत्रवर जाऊन कापूस पीक परिसंस्थेच्या अभ्यास पिकाचे निरीक्षणे घेऊन प्रत्यक्ष कृतीतून पिकावरील नुकसानकारक शत्रू कीड ओळख आणि मित्र किडींची ओळख करणे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन ,कामगंध सापळे , निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, रस शोषणारे किडी मावा, तुडतुडे, फुलकिडे ,पांढरी माशी यांचे नियंत्रण बाबत मार्गदर्शन ,गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन, मका पिकावरील लष्करीअळीचे व्यवस्थापन , एकात्मिक तण व्यवस्थापन, मृद आरोग्य पत्रिका आधारित किंवा जमीन सुपीकता निर्देशांक व पीक शिफारस नुसार एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थपन व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार फवारणीद्वारे खते देणे ,ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खतांचा वापर करणे.

असे उपाय योजना कृषी सहाय्यक महेंद्र पाटील यांनी सुचविण्यात आले, 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2022 हा पंधरवडा केंद्र शासन सहाय्यित पंतप्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवण्यासाठी सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाविषयी माहिती देऊन शेतकरी गटांना व वैयक्तिक लाभासाठी शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसायबाबत कृषी सहाय्यक श्री महेंद्र पाटील यांनी माहिती दिली व पिक विमा योजनेबाबत, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत नाडेप व गांडूळ युनिट ,फळबाग लागवड योजना, महाडीबीटी पोर्टल कृषी यांत्रिकीकरण योजना कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी सुधीर ईशी ,कृषी पर्यवेक्षक एन एन महाजन आणि ललित पाटील कृषि सहाय्यक यांनी योजनेविषयी माहिती दिली शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित श्री चव्हाण सर यानी गावातील प्रगतशील शेतकरी व पदाधिकाऱ्यांचे आणि उपस्थित मार्गदर्शन साठी उपस्थित कृषी अधिकारी व कर्मचारीचे आभार मानले

Views: 372
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरीसंत सेना महाराज भवन इमारतीचे भूमिपूजन

श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरीसंत सेना महाराज भवन इमारतीचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)