• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरीसंत सेना महाराज भवन इमारतीचे भूमिपूजन

माणगंगा by माणगंगा
August 23, 2022
in महाराष्ट्र
0
श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरीसंत सेना महाराज भवन इमारतीचे भूमिपूजन

श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी
संत सेना महाराज भवन इमारतीचे भूमिपूजन

त-हाडी
शिरपूर तालुक्यातील उंटावद येथे संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त संत सेना महाराज भवन इमारतीचे भूमिपूजन शिरपूर शहराचे उपनगराध्यक्ष माननीय भूपेश भाई पटेल यांच्या हस्ते भूमिपूजनाच्या कार्यक्रम पार पडला .

प्रतिमा पूजन यावेळी बबन चौधरी प्रभाकर चव्हाण जि.प .सदस्य देवेंद्र पाटील नरेंद्र सिंग राजपूत व पंचायत समिती सदस्य यतीश सोनवणे हेमंत पाटील शिरपूर गट विकास अधिकारी एस टी सोनवणे खर्दे बुद्रुक माजी सरपंच रवींद्र गुजर उंटावद येथील सरपंच शरद कुवर उपसरपंच राजकपूर मराठे नाभिक महामंडळ महिला जिल्हाध्यक्ष हेमलता येशी जिल्हाध्यक्ष जगदीश सोनगडे तसेच समाजातील विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

तसेच संत सेना भवनाला यावेळी समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी देणगी देऊन अनमोल सहकार्य केले तसेच आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी समाजातील पत्रकारांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी आलेल्या मान्यवरांचे स्वागत सामाजिक संस्था अध्यक्ष गणेश येशी ,योगेश येशी व संचालक मंडळ यांनी केले सूत्रसंचालन रवींद्र खोंडे सर यांनी केले यावेळी रात्री भजन नाचा कार्यक्रम व प्रसाद वाटप करण्यात आले नाभिक समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Views: 281
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
भाई कोतवाल सामाजिक संस्थेच्या वतीने श्री संत शिरोमणी सेना महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त प्रसाद वाटप

भाई कोतवाल सामाजिक संस्थेच्या वतीने श्री संत शिरोमणी सेना महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त प्रसाद वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)