• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

भाई कोतवाल सामाजिक संस्थेच्या वतीने श्री संत शिरोमणी सेना महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त प्रसाद वाटप

माणगंगा by माणगंगा
August 23, 2022
in महाराष्ट्र
0
भाई कोतवाल सामाजिक संस्थेच्या वतीने श्री संत शिरोमणी सेना महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त प्रसाद वाटप

भाई कोतवाल सामाजिक संस्थेच्या वतीने श्री संत शिरोमणी सेना महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त प्रसाद वाटप

नाभिक समाजाचे आराध्य दैवत आणि वारकरी संप्रदायाचे महान श्रेष्ठ संत श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आज भाई कोतवाल सामाजिक संस्था ( उल्हासनगर ) यांचेवतीने क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल चौक,उल्हासनगर कँम्प नंबर -४ येथे अभिवादन आणि प्रसाद वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रभाग क्रमांक १४ चे माजी नगरसेवक व शिवसेना उपशहर प्रमुख श्री.शेखर यादव, युवा सेना,उल्हासनगर पूर्वचे शहर अधिकारी श्री.सुशिल पवार यांच्या हस्ते श्री संत शिरोमणी सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रसाद वाटप करण्यात आला.

याप्रसंगी भाई कोतवाल सामाजिक संस्थेचे सचिव श्री.एम.आर.निकम,कोषाध्यक्ष श्री.अशोक जगताप,कार्याध्यक्ष श्री.राजन चव्हाण,उपाध्यक्ष श्री.संतोष खंडागळे,उपसचिव श्री.संदिप सायखेडे,उपकोषाध्यक्ष श्री.सोनु चावके,उपकार्याध्यक्ष श्री.अंकुश श्रीखंडे आणि सल्लागार श्री.मोहन क्षिरसागर, श्री.लक्ष्मण दळवी,श्री.मधुकर कोकाटे,श्री.मनोज कोरडे व सदस्य श्री.सचिन पवार,श्री.सतीश महाले,श्री.पुनित क्षिरसागर व कु.संदीप रावताळे तसेच नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.नाभिक समाज बांधव आणि नागरिकांनी प्रसादाचा लाभ घेतला.

Views: 147
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
परभणी महानगरपालिकेचे वाचनालय बनले समस्यांचे माहेर घर…सखाराम बोबडे पडेगावकर यांनी जाणून घेतल्या वाचकांच्या व्यथा

परभणी महानगरपालिकेचे वाचनालय बनले समस्यांचे माहेर घर...सखाराम बोबडे पडेगावकर यांनी जाणून घेतल्या वाचकांच्या व्यथा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)