• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

एच.आय.व्ही./ एड्स नियंत्रणात युवतींचा सहभाग महत्त्वाचा – श्री शेजव सर, ग्रामीण रुग्णालय आर्णी.

माणगंगा by माणगंगा
August 25, 2022
in महाराष्ट्र
0
एच.आय.व्ही./ एड्स नियंत्रणात युवतींचा सहभाग महत्त्वाचा – श्री शेजव सर, ग्रामीण रुग्णालय आर्णी.

एच.आय.व्ही./ एड्स नियंत्रणात युवतींचा सहभाग महत्त्वाचा – श्री शेजव सर, ग्रामीण रुग्णालय आर्णी.

आर्णी, जि. यवतमाळ

आज श्री.म.द. भारती कन्या कनिष्ठ महाविद्यालय आणि ग्रामीण रुग्णालय आर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने, “एकदिवसीय चर्चासत्राचे” आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राचा विषय – “एच.आय.व्ही./ एड्स निर्मूलनात युवतींचे योगदान, कारणे आणि उपाययोजना” होता. या चर्चासत्राचे प्रमुख मार्गदर्शक श्री. शेजव सर, एच.आय.व्ही./एड्स समुपदेशक – ग्रामीण रुग्णालय आर्णी हे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका आदरणीय सौ. आशाताई प्रियदर्शन भारती मॅडम होते, प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. रविशेखर कोटावार सर, तसेच पर्यवेक्षक श्री. प्रेम कुमार नळे सर, तसेच मंचावर उपस्थित प्रा. जाधव सर, प्रा. मोकळे सर, प्रा. मेहर सर, प्रा. कुमारी जाधव मॅडम आणि विद्यार्थी मैत्रिणी उपस्थित होत्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन तथा आभार कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. मनोज सहारे सर यांनी केले.

Views: 155
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
प्राची काबुगडे हिचे तालुकास्तरीय गायन स्पर्धेत यश

प्राची काबुगडे हिचे तालुकास्तरीय गायन स्पर्धेत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)