• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

१५ वा वित्त आयोग मार्फत धावडवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने जि. प. शाळा धावडवाडी येथे नविन बेंचेसचे वाटप.

माणगंगा by माणगंगा
August 25, 2022
in सांगली
0
१५ वा वित्त आयोग मार्फत धावडवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने जि. प. शाळा धावडवाडी येथे नविन बेंचेसचे वाटप.

१५ वा वित्त आयोग मार्फत धावडवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने जि. प. शाळा धावडवाडी येथे नविन बेंचेसचे वाटप.

माणगंगा न्यूज पोर्टल जत/

धावडवाडी:-१५ वा वित्त आयोगाच्या माध्यमातून धावडवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने जि.प.शाळा धावडवाडी शाळेस २२ नवीन बेंचचे वाटप करण्यात आले.धावडवाडी जि.प.शाळेची इमारत अत्यंत मोडकळीस आली होती. तसेच शाळेचा पटही खुप कमी झाला होता. जत तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. विक्रमदादा सावंत यांच्या आमदार निधीतून या वर्षी भव्य अशी आलिशान इमारत उभी राहिली.

शाळेचे शिक्षक नदाफ सर व पडळकर सर या जोडीने शाळेच्या व शिक्षणाच्या गुणवत्तेत विक्रमी बदल घडवून आणला. व पट व्यवस्था वाढविली.शाळेतील विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेस कमी बेंच मुळे अडचणी निर्माण झाल्या.यामुळे धावडवाडी ग्रामपंचायतीने शाळेची गरज ओळखुन १५ वा वित्त आयोगाच्या माध्यमातून शाळेला नविन २२ बेंचचे वाटप केले.याबद्दल शाळेच्या वतीने ग्रामपंचायतीचे आभार मानण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी धावडवाडी चे सरपंच आप्पासाहेब आवळे, ग्रा. प. सदस्य अब्दुलकादर शेख, शकिल सय्यद, राजुदिन शेख, हा. आयाज शेख, यासीन शेख, रमजान शेख, इम्रान शेख, ग्रामसेविका घनसटवाड मॅडम, बशिर शेख व शाळेचे सर्व शिक्षक व मुले उपस्थित होते.
💐💐💐💐💐👌👌👌👌

Views: 465
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
निंबवडे शाळेचे तालुकास्तरीय घवघवीत यश,,,, तर जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धेसाठी निवड

निंबवडे शाळेचे तालुकास्तरीय घवघवीत यश,,,, तर जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धेसाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)