• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

कोणत्याच वस्तूच्या बदल्यात न मिळणारी गोष्ट म्हणजे आईचं प्रेम- ह भ प रोहिदास महाराज मस्के

माणगंगा by माणगंगा
August 25, 2022
in महाराष्ट्र
0
कोणत्याच वस्तूच्या बदल्यात न मिळणारी गोष्ट म्हणजे आईचं प्रेम- ह भ प रोहिदास महाराज मस्के

कोणत्याच वस्तूच्या बदल्यात न मिळणारी गोष्ट म्हणजे आईचं प्रेम- ह भ प रोहिदास महाराज मस्के

गंगाखेड प्रतिनिधी

21व्या शतकात जगातील प्रत्येक गोष्टीला पर्याय आहेत. पैशाने त्या उपलब्ध होऊ शकतात. कोणत्याच गोष्टीच्या बदल्यात न मिळणारी एकमेव गोष्ट म्हणजे आई आणि तिचे प्रेम आहे. त्यामुळे प्रत्येकाने आई-वडिलांचा सांभाळ केला पाहिजे असं मत प्रसिद्ध कीर्तनकार रामानाचार्य हभप रोहिदास महाराज मस्के यांनी बुधवारी बोथी येथील विठ्ठल रुक्मिणी आश्रमात कीर्तनात बोलताना व्यक्त केलं.

महाराष्ट्राचे ख्यातनाम कीर्तनकार विनोदाचे बादशहा ह भ प गेजगे महाराज यांच्या आजीच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त रामायणाचार्य ह भ प रोहिदास महाराज म्हस्के यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कीर्तनात हभप मस्के महाराज यांनी आईची महती विशद केली. भौतिक सुविधांमध्ये लागणाऱ्या घर, शेती, वाहन आधी गोष्टी आपण विकत आणू शकतो. दुर्दैवाने एखादी बायको सोडून गेली अथवा मृत्यू पडली तर दुसरी आणता येते मिळते. पण एक वेळेस आई आपल्यातून निघून गेल्यास तिचे प्रेम आपल्याला मिळू शकत नाही.

त्यासाठी प्रत्येकाने आई-वडिलांचा सांभाळ केला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. या कीर्तन सोहळ्यास आदमी आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे रामेश्वर भाऊ भोसले, नारायणराव डोणे, अर्जुन महाराज लटपटे, विक्रम बाबा इमडे आदी सह परिसरातील वारकरी भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Views: 101
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
कुळगांव- बदलापूर नगरपरिषद मुख्याधिकारी श्री योगेश गोडसे यांचा सिटीझन वेल्फेयर असोसिएशन कडून नागरी सत्कार

कुळगांव- बदलापूर नगरपरिषद मुख्याधिकारी श्री योगेश गोडसे यांचा सिटीझन वेल्फेयर असोसिएशन कडून नागरी सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)