• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

बैल पोळ्याच्या निमित्ताने वेळुची काठी खरेदीसाठी शेतकऱ्यांनची उसळली गर्दी…
तरी देखील शासनाने शासनस्तरावर तातडीने बैठक घेऊन…
विना लाटी काठीचा बैलपोळा कसा साजरा होईल याकडे लक्ष देणे गरजेचे नाही ?

माणगंगा by माणगंगा
August 26, 2022
in महाराष्ट्र
0
बैल पोळ्याच्या निमित्ताने वेळुची काठी खरेदीसाठी शेतकऱ्यांनची उसळली गर्दी…तरी देखील शासनाने शासनस्तरावर तातडीने बैठक घेऊन…विना लाटी काठीचा बैलपोळा कसा साजरा होईल याकडे लक्ष देणे गरजेचे नाही ?

बैल पोळ्याच्या निमित्ताने वेळुची काठी खरेदीसाठी शेतकऱ्यांनची उसळली गर्दी…
तरी देखील शासनाने शासनस्तरावर तातडीने बैठक घेऊन…
विना लाटी काठीचा बैलपोळा कसा साजरा होईल याकडे लक्ष देणे गरजेचे नाही ?

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
त-हाडी (प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यातील शिरपूर येथे दिनांक २५ रोज गुरुवारी सकाळी पोळ्या सना निमित्ताने वेळुची काठी व ती साळसुळ करुन व्यवस्थीत मोज माप करुन त्या काठीला आरु,व छबी बसुन जवळपास एक काठी पन्नास रुपये प्रमाणे विक्री करून जवळपास जवळपास चारशे ते पाचशे वेळुच्या काठ्यांनची विक्री चौकात समोर केली.

यावेळी अनेक शेतकरी बांधवांनी काठी खरेदीसाठी झुंबड उडाली व फार मोठी गर्दी त-हाडी सह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
बैल पोळ्याच्या सना निमित्ताने वर्षे भर आपल्या खांद्यावर जुवाचे औझे घेऊन आपल्या धान्याच्या घरात धन धान्याचे कोठार भरुन एक दिवस विश्रांती मिळावी म्हणून अनेक वर्षापासून पोळा हा सण साजरा केला जातो.

परंतु त्यादिवशी देखील अनेक शेतकरी गोडधोड पदार्थ व नैवैद्य आपल्या सरज्या राज्याला नवैद देतात तर काही शेतकरी मात्र आपल्या शेतात दैनंदिन वर्ष भर राब राब राबणाऱ्या नंदी राज्याला मात्र गोडधोड पोळीचा नैवेद्य न दाखविता हातात लांबलचक काठी घेऊन रक्त भंबाळ करतात तेव्हा अश्या पवित्र श्रावण महिन्यात अखंडपणे वर्षी नुवर्ष चालत आलेली पोळा या सनाची पंरमपंरेचा आदर व सन्मान पुर्वक व विना काठीचा पोळा हा बैलांचा सण साजरा करावा कारण.
ज्या प्रमाणे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी किंबहुना भागविण्यासाठी पती पत्नीची काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो त्याच जोडी असते.

तशीच नंदीराज सरज्या राज्याचा हात भार उत्पन्न काढण्यासाठी असतो तरीदेखील काही शेतकरी बांधव गुण्यागोविंदाने पोळा हा सण साजरा करतात.
तर तळीराम मात्र बैलपोळ्याच्या दिवशी दारुच्या नशेत तर्रर होऊन हातात काठी घेऊन आपल्या सरज्या राज्याला बैलांना रक्तबंबाळ करतात.
अश्या काही शेतकरी बांधवांनी त्या म्हणणेच पोळ्याच्या निमित्ताने तरी हातात काठी न घेता बैलपोळा साजरा करावा अशी विनंती करण्यात येते आहे.
तरी देखील काही शेतकरी बांधव पोळयाच्या निमित्ताने अश्या पद्धतीने लाठ्या काठ्या खरेदी करतात तेव्हा व पोळ्याच्या दिवशी असंख्य शेतकरी बांधव मुक्या जनावरांना मारझोड करणात तेव्हा याकडे संबंधित जबाबदार अधिकारी कर्मचारी व पदाधिकारी यांनी शासन प्रशासन करत्यानी का लक्ष ?दे देऊ नये असा सवाल सुजान नागरिक उपस्थित करीत आहे.

तेव्हा अश्या पवित्र पोळ्याच्या सनाच्या दिवशी तरी काठी लाठी खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना देखील प्रसासनाने समज देऊन विणा लाठी काठी हातात न घेता बैलपोळा सन साजरा करण्यासाठी समज द्यावी अशी मागणी जोर धरीत तेव्हा या मागणी संबंधित जबाबदार अधिकारी यांनी जातीने लक्ष दिले पाहिजे अशी मागणी मराठा कुणबी पाटील बहुउद्देशीय संस्था संस्थापक अध्यक्ष रावसाहेब चव्हाण यांचा सह सुजान नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांनी मत व्यक्त करुन मागणी केली आहे.

Views: 187
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
कोळंब येथील हाॅटेल मालवणी येथे रक्तदान शिबिर संपन्न,५१रक्तदात्यांनी केले रक्तदान

कोळंब येथील हाॅटेल मालवणी येथे रक्तदान शिबिर संपन्न,५१रक्तदात्यांनी केले रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)